नमस्कार मंडळी 
पुणेरी पाट्या आपल्या सर्वाना परिचित आहेत. निखळ विनोदी,माहितीपूर्ण,खोचक अशा या पाट्या म्हणजे मराठी माणसांच्या विनोदी स्वभावाचा नमुनाच जणू. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल; आपल्या पनवेलमध्येही अशा पाट्या आहेत. आम्ही शोधून काढल्या आहेत अशाच कांही पनवेलच्या पाट्या ! चला तर मग पाहुयात पनवेलच्या पाट्या .... 
आणखी एक  पाटी ... (आपण कुठे पहिली हि पाटी आठवते का ?) 

(टीप :- आपल्याला अशा कांही पाट्या आढळल्या तर येथे  जरूर पाठवा.) 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income