Posts

Showing posts from September, 2009

परीक्षा

एच .एस .सी. च्या परिक्षेची धास्ती , स्वप्नातपन पुस्तकच दिसती ! यंदा जायच आम्हा केंद्रावर, मनात खरखर ,.हतापयांची थरथर , त्यात वौर्निंग बेलची टनटन ! आमच्या अंगात मस्ती , अणि उठून की हो बस्ती ! आधीच केला असता अभ्यास , नसता अता चमत्काराचा हव्यास ! हसणारी मुले पाहून ,तोल माजा धसलला, मस्तारान्नी पेपर पुढ्यात पसरला ; अता पेपरात मला शेताकाडची वाट दिसती !

दिव्याखालचा अभ्यास !

अधून मधून चमकत होती , मिनमिनत होती मनाची वात; विरोध कर्न्यत्पत कुवत नव्हती , जरी भोवतीची पाखर मन खात्! उद्याच्या अनंदाचाच फ़क्त हव्यास ; दिव्याखालचा अभ्यास ! असा हा दिव्याखालचा अभ्यास !

आई

आई तुज्याशिवाय काहीच सत्य नाही ; जगण्यात अश्या या काहीच तथ्य नाही ! खुप दुख सोसलेस , अणि आम्हास पोसलेस ; भरकटलेला मी तत्वे जुगारू पाहतोय , तरी तुज्या संस्कारांचे ओजे वाहतोय ! तुज़ा जीर्ण चेहरा ,आशावादी डोळे, आजही मला स्पूर्ति देतात ! अशीच स्वप्नात येत राहशील का ? पुन्हा पुढच्या जन्मी माज़ि आई होशील का ?

स्वप्न प्

स्वप्ने ही स्वप्नेच असतात ; म्हणजे ती असत्य असतात ! स्वप्ने ही त्यानी पहायची असतात , जे ती सत्यात उतरवू शकतात ; स्वप्ने ही त्यानी पहायची नसतात , ज्यांची स्वप्ने ही स्वप्नेच असतात ! पण काय करनार? बोलवायच्या अगोदर ती येतच रहातात ! कधी दिवास्वप्नातुंन कधी स्वप्ननग्रितुन! स्वप्नात हव तस घडत , हव्या त्या पत्रानी स्वप्न सजत ; मधेच वारा ,सुगंध येतच राहतो , अणि आपण जास्तच गुंतत जातो ! देहावरचा मनाचा विस्वास संपतो ; आपण चक्क मनाशीच खेळतो ! सत्य असो वा असत्य ; समाधान मिळत रहते ; देहाबरोबर मनही विश्रांति घेते ! कविवर्य -बाबुराव अनंदा खेडेकर कोल्हापुर मो - 9969668366