एकाकी संघर्ष आत्मचरितपर लेखन आपल्या भेटीला ....

नमस्कार
            आपण जे मला प्रेम दिलेत त्यामुळे मी खडतर प्रवास सुखकर करू शकलो. उध्वस्थ होण्यापासून सावरून प्रगती करण्याचा मार्ग आपल्या सर्वांच्या साथीने शक्य झाला. हा प्रवास मात्र खूप कांही शिकवून गेला. ते सर्व कटू गोड अनुभव अनेक हितचिंतकांनी शब्दबद्ध करण्याचा आग्रह केला. त्यामुळेच एकाकी संघर्ष हे आत्मचरित्रपर लेखन आपल्यासमोर ठेवत आहे. वास्तविक खूप दिवसांपूर्वी हे लेखन पूर्ण झाले होते. मात्र पुस्तक रूपाने आपल्यासमोर आनता आले नाही. किमान आपल्याशी येथे संवाद साधावा या हेतूने येथे प्रकाशित करीत आहे. मला खात्री आहे, माझ्या हृदयातील भावबंध  तुमच्या हृदयापर्यंत  पोहोचतील. छोट्या छोट्या प्रकरणांची हि मालिका आपल्याला नक्कीच आवडेल. सहकार्याच्या अपेक्षेत ! बाबुराव खेडेकर (सृजन) 

माझी भुमिका
एकाकि संघर्ष हे आत्मचरित्रपर वास्तववादी ललित लेखण आपल्या हातात देताना मला विशेष आनंद होत
आहे. वरवर पाहता एका पत्रकाराची एकाकि वाटचाल असे आपणास वाटेल पण् या लेखनाचे सुक्ष्म वाचण्
केल्यास जीवन हाच मुळात एकाकी संघर्ष असतो हे मला मांडायचे विचार आपल्या लक्षात येतील.
कुटुंबउद्धारासाठी मध्यमवर्गीय गिरणी कामगाराचा एकाकी संघर्ष पुढे त्याचा निधणानंतर संसारगाडा
चालविण्यासाठी त्यांच्या पत्नीचा सुरू असलेला एकाकी संघर्ष नंतर तिच्याही निधणानंतर त्यांच्या अनाथ मुलांचा अस्ति
त्व निर्माण करण्यासाठीचा एकाकी संघर्ष असे अनेक पदर या लिखणात आपण अनुभवाल. असे असले तरी
कुठेही दुःख प्रकट झालेले किंवा कंटाळवाणे व अनावश्यक मजकुर कटाक्षाणे टाळण्याचा प्रयत्न मी केलेला
आहे. या सर्वापलिकडे आजच्या पिढीणे एखादे लिखान का वाचावे? या गोष्टीचा विचार करून कमित कमि
शब्दात; लिखानाची अभिनव पद्धत वापरून वर्तमानातुन इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
वास्तविक वृत्तपत्रे हि समाजाचा आरसा असतात त्याचप्रमाणे कादंब-यासुद्धा त्या त्या काळाचे समाजमन
प्रतिबिंबित करीत असतात. इतिहासालाच चिकटुन न राहता प्रवाहासोबत बदलत वर्तमानातील घटणांचा
इतिहासातील आठवनिंशी मिलाप करत स्फुर्ती घेण्याचा व देण्याचा मानस या लिखानाचा आहे! छोटी छोटी
त्रोटक वाक्ये बोलिभाषेचे आस्तित्व व सौदर्य दर्शविण्यासाठी जशिच्या तशी वापरून वास्तवात लिखान्
करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वच दाखले खरे असले तरी काव्यातुन व ललित लेखनातुन अपेक्षित लयबद्धता
आणण्याचाही प्रयत्न केलेला आहे.
मुळात मनुष्य जन्मापासुन मरेपर्यंत एकाकि संघर्षच करित असतो असा मला संदेश या पुस्तकाच्या
माध्यमातुन दयायचा आहे. संघर्ष म्हणजे आपणास युद्धप्रसंग अभिप्रेत असेल तर ''रात्रंदिवस आम्हा
युद्धाचा प्रसंग'' या संत तुकारामांच्या अभंगाची आठवण याठिकाणी येईल! सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आईन्साटाईन यांच्या च्या म्हणण्यानुसार, ''जिवन हे दिवास्वप्न असुन त्या दिवास्वप्नातील नायक आपला सर्व संघर्ष एखादया
स्त्रीला अर्पण करतो! आपल्याकडे हाच जिवण संघर्ष ईश्‍वर चरणी किंवा ईश्‍वरासमान आई
-वडिलांना आपण अर्पण करतो! ग्रामिण आणि शहरी अशा दोन्ही भागांचा मिलाप या कादंबरीत आढळेल.
कुठलाही पुर्वग्रहदुषितपना, प्रांतवाद, अतिरंजितपना, दुराभिमान टाळलेला आहे ! यापुढील संपूर्ण लेखन वाचत राहून अभिप्राय कळवा ! धन्यवाद !!

लेखकाचा परिचय 
नाव :- बाबुराव आनंदा खेडेकर (एम.ए.- मराठी) 
पत्रकार - दैनिक रामप्रहर,पनवेल,रायगड 
कार्यकारी संपादक- मासिक मुख्यमंत्री (गाव विकासाचे व्यासपीठ)
सरचिटणीस/प्रवक्ता-गाव विकास समिती,रत्नागिरी
अध्यक्ष- माजी विध्यार्थी संघटना,कोल्हापूर
संस्थापक/संपादक-प्रजासत्ताक 
पत्ता :- कायमचा :- मुक्काम पोस्ट झुलपेवाडी,तालुका आजरा,जिल्हा कोल्हापूर 
तात्पुरता :- रूम नंबर १,जनार्दन सहनिवास,पनवेल,जिल्हा रायगड 
संपर्क :- ९७०२४४२०२४/९९६७७२१९५०
इमेल :- babu761988@gmail.com
ब्लॉग :-http://yuvamaharashtra.blogspot.com/

Comments

  1. माझी भुमिका

    ReplyDelete

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income