Posts

Showing posts from August, 2009

महाराष्ट्रनामा

हाक युवकांची , आपल्या अस्तित्वाची , स्वाभिमानान जगण्याची , महाराष्ट्र नवनिर्मनाची! महाराष्ट्राकडे जो वाईट नजरेन बघणार , त्याला शिवबाची तलवारच उत्तर देणार ; याच मतावर आम्ही तटस्थ , जय हिंद ! जय महाराष्ट्र !

उपेक्षित बालकामगार

मनाची वाट मिनमिनत होती, विरोध करन्येत्पत कुवत नव्हती ; वादळी जीवन यांचे , विस्कटलेले आयुष्य सारे, कुठे मिलतो सुखाचा एखादा क्षण , तर दुखाचा नुसताच डोंगर ! कामापुरता मामा रित सारी, सदैव यांच्या दुखच भाली ! कोणता स्वाभिमान कोणता देशाभिमान , यांची पोतापुरती रोजगारी , उगाच का करा दुनियादारी ? दुख वाटत वेदना होतात, पण सांगणार कोणाला ? कोण आहे या बालकामगारआना? बाबु खेडेकर कोल्हापुर मो-9969668366

मला ही !

मला ही आवडेल, दूर एकांतात जायला; लोकांना चुकवुन , एखाद्याची वाट पहायला ? मला ही आवडेल, कोनासठीतरी फुले घ्याला ; हक्क दाखवत , उशीर जाला म्हणुन रागवायला ? मला ही आवडेल, प्रेमावर भाष्य करायला ; विश्वास टाकून, त्याना हवे तसे वागायला ? कवि -बाबु खेडेकर मो-।-९९६९६६८३६६

खोपडा

होता एक चिमनिच घराट, डोक जाकेल पुराता विचार ही तितकाच तोकडा कारन मिलला होता एक खोपडा त्यातच त्यांचा कहर बनविला त्याचाच राजमहल त्यांचा एकच स्वप्न खुप कसयाचा ..... आनी बंगल्यात बसायच पुन्हा मणि एकच विचार येतील त्यात चार मुक्हड़ होतील त्याचेही चार टुकड़ पुन्हा विचार होइ तोकडा bara होता तो पुर्विचाच खोपडा कविवर्य -बाबुराव अनंदा खेडेकर कोल्हापुर मो-9969668366

मी न !

मी न माजा राहिलो ! मी न तुजा राहिलो ! मी न याचा राहिलो ! मी न त्याचा राहिलो ! मी न हिचा राहिलो ! मी न तिचा राहिलो ! मी न यांचा राहिलो ! मी न त्यांचा राहिलो ! कारन ................ मी आता ch ओउघंच्या खांद्यावरून चाललो ! राम राम कविवर्य - बाबुराव अनंदा खेडेकर कोल्हापुर मो-996968366

दवा सारखे जीवन

पहाटेच्या प्रहरी, आभाळ दाटले ; त्याच्या अश्रुनी, पृथ्वी न्हाहून निघाली! त्या थेंबानि स्पर्शाने, पाने फुलली गर्वाने ; त्याच्या क्षणभंगुर जीवनाने , आनले दुःखाचे उमाले ! हा वेडा जिव , कधी पहाटेचा मोती म्हणुन धावला ! कधी दवबिंदू म्हणुन धावला ! इतक्यात ............. तो नष्ट जाला ! कविवर्य \बाबुराव खेडेकर मो। -9969668366