Posts

Showing posts from August, 2010

इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी ENGLISH NEWSPAPER & WESTAGE !

इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी ENGLISH NEWSPAPER & WESTAGE ! सध्या DNA आनी HT ची स्चीम फार चर्चेत आहे ! पत्रकारिता वेगळ्या मार्गावर आहे !हे चुकच आहे बातमी मुल्यास हानिकारक आहे !DNA 199 मधे 2 वर्षे तर HT 249 मधे 2 वर्षे तर !आम्ही या अधिही सांगितले होते पाने व किम्मत धाब्यावर बसवत वृत्तपत्र विक्रेत्याना चिरिमिरिचे लालच दाखवून इंग्रजी वृत्तपत्रे वेगळ्या मार्गावर आहेत !देशात यांच्यावर नियंत्रण ठेवणारे कोणी नाही!आज पत्रकारिता व्यवसायी जाली उदय देश विकाल! 'इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी' वृतपत्र कार्यालयातील वितरण विभागाचा हा न संपनारा विषय! इंग्रजी इंग्रजी वृत्तपत्रांचा कागद चांगल्या प्रतीचा असतो शिवाय लिहिन्यासाठी खुप जागा खुप असते ;त्यामुले मोठ मोठे फोटो तिथे पहायला मिलतात !वाचक वाचक वर्गही मोठा असल्याने आणि जागतिक भाषा माध्यम असल्याने त्यांचा चांगलाच परिणाम होतो . वास्तविक सामान्य वाचक तितक्या गंभीरपणे वाचतो का ?तर नाही ! मुलात वाचक इतर कारनंसठी सुद्धा पेपर विकत घेतो;त्यात विशेष म्हणजे रद्दी! राद्दीचा वापर होतोच शिवाय वाचकांचे इतर लाड्सुद्धा ही वृत्तपत्रे पुरवित असतात !