Posts

Showing posts from July, 2020

आठवणीतील नागपंचमी :- संदीप मेंगाने

प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथाकार मा. संदीप मेंगाणे यांच्या आयुष्याच्या आठवणींच्या सरोवरातील  एका अमृतमयी आठवणींचा सारांश...  *आठवणीतील नागपंचमी**                आषाढ संपला की श्रावणातल्या चैतन्यमयी उत्साहाने निसर्ग अगदी फुलून जातो.शिवार हिरवाईनं खुलून जातं. आणि असंख्य सोहळ्यांची पर्वणी घेऊनच जणू श्रावणाची सुरुवात होते. आणि मग एकापाठोपाठ एक अशा उत्सवाची जणू रांगच लागते. त्यातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. हा सण खास करून महिलांना खुप आवडतो.आमच्या घरी नागपंचमी च्या अगोदर पासूनच माहेरवाशीण पोरींची सोबत जुन्या जाणत्या महिलांची फेर धरून टाळ्यांच्या ठेक्यात नागोबाची, आणि येणाऱ्या पुढील सणांची गाणी रोज मध्यरात्री पर्यंत चालायची. माझ्या घरी मातीपासून बनवलेल्या पंचमुखी नागाची पूजा केली जाते. येणाऱ्या नागाची तयारी माहेरवासिनी आधीच महिनाभरापासून करायच्या. आमच्या घरात तर संपूर्ण गावच खेळायला असायचा. हा सण म्हणजे आमच्यासाठी जणू दिवाळीदसराच. प्रत्येक घरात नागाची मूर्तीपूजा केली जाते .पण माझ्या घरी मातीपासून अडीच - तीन फुटी उंच मूर्ती बनवली जाते. मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती ही गावापासून दूर डोंगर

उल्हासनगर भाजपमे महत्वपूर्ण नियुक्ती

Image
उल्हासनगर भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदपर अश्विनी मढवी और अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदपर कपिल आडसुळ नियुक्त उल्हासनगर:- उल्हासनगर भाजप अध्यक्ष जम्नु पुरस्वानी इनके नेतृत्वमे भाजपकी मजबूत कार्यकारिणी गठीत हो रही है.शनिवार दिनांक २५ जुलैै २०२० को उल्हासनगर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष पदपर पुर्व कार्यकारिणीकी महासचिव अश्विनी मढवी इनको नियुक्त किया गया है और अनुसूचित जाती मोर्चाके अध्यक्ष पदपर कपिल आडसुळ इनको पुनर्नियुक्त किया गया है.नगरसेवक प्रदीप रामचंदानी इनके कार्यालयने उन्हे नियुक्तीपत्र दिया गया इसवक्त यहाँपर जिल्हाध्यक्ष जम्नुपुरस्वानी,नगरसेवक प्रदीप रामचंदानी,मनोज लासी,भाजप नेता आनंद शिंदे, युवामोर्चा अध्यक्ष सुमित मेहरोलिया और कार्यकर्ता उपस्थित थे. आमदार कुमार आयलानीजी ने उन्हे फोनपर बधाइ दी और भविष्यकी कामगिरीके लिये शुभकामनाये दे दी है.महिला युवा और अनुसूचित जाती मोर्चा मजबूत बनाने का निर्धार यहाँपर किया गया.... 

कार्यकर्ता ते प्रदेश अध्यक्ष :- युवा नेते विक्रांत पाटील यांचा प्रवास

Image
 एक कार्यकर्ता भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष पदी; विक्रांत बाळासाहेब पाटील नवे प्रदेशाध्यक्ष. मुबई:भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी भाजप प्रदेशाध्यक्ष मा श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच जाहीर केली.पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम व्यक्तींना या कार्यकारणी मध्ये स्थान देण्यात आले आहे.भाजपामध्ये महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या युवा मोर्चा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद हे  विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने रायगड जिल्ह्यातील पनवेलला प्राप्त झाले आहे. संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिले गेल्याने महाराष्ट्रातील युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे व समाधानाचे वातावरण आहे. या पूर्वी विक्रांत बाळासाहेब पाटील हे भाजपा युवा मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. तसेच ते पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत. एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व, अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्याची कार्यशैली अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम वक्ता प्रभावीपणे

कविवर्य संदीप मेंगाने (शादपुत्र उमाकांत) यांच्या सचित्र कवितांचा खजिना

Image

कविवर्य संदीप मेंगाने यांच्या गुरूविषयी कविता

Image
*माझे गुरु* परिस्थिती जाण विचार महान साधेच राहणं गुरु जाण.... रंगानं गव्हाण मोठालं आव्हान मास्तर चव्हाण गुरु माझे.... विचारांची दिशा ज्ञान दरवेशा भविष्याची आशा गुरु माझे.... गौरवर्ण मूर्ती आदर सन्मार्थी चौफेरची कीर्ती गुरु माझे... जरी मी हुशार छड्डीचाच मार चव्हाण मास्तर गुरु माझे.... सोनियाची खाण ज्ञानाचा दिवाण बाबुराव चव्हाण गुरु माझे.... संदीप मेंगाणे. 7021463427. : *माझे गुरु....* सोनियाची खाण विद्ववतेची जाण बाबुराव चव्हाण         गुरु माझे.... जरी मी हुशार छडीचा मार चव्हाण मास्तर         गुरु माझे.... विद्यार्थ्यांची जाण समाजाचे भान माझा अभिमान         गुरु माझे.... शाळेची शान बुद्धीचे वरदान चारित्र्य महान          गुरु माझे.... अमृताचि ऐशा विचारांची दिशा भविष्याची आशा          गुरु माझे.... संयमाची मूर्ती आदर सन्मार्थी चौफेर कीर्ती          गुरु माझे....        - संदीप मेंगाणे          7021463427          ( गुरुपौर्णिमा ) *गुरु माझी....* दिव्यत्वाची नाव प्रेमळ स्वभाव चैतन्याचा गाव           गुरु म

महाराष्ट्राबद्धल अमराठी लोक काय विचार करतात बघा !

Image
अभीतक आपने केवल मुंबई पुणे नाशिक जाना है कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा और विदर्भ मराठवाडा बाकी है फिर महाराष्ट्रकी बहुत बडी और स्वावलंबी स्वाभिमानी आबादी गाव मे भी बसी है इसका अंदाजा होगा ! अच्छा प्रयास था मगर कम समय मे हम महाराष्ट्रका वर्णन नहीं कर सकते यहीं सच है... देशकी सबसे जादा निर्वासित कामगारको अपनी पनाहो मे लेनेवाला पहेले नंबरका राज्य महाराष्ट्र ही  है ! शाहू फुले आंबेडकर के विचारधारा का विज्ञानवादी महाराष्ट्र यह नयी पहेचान देश को दिशा दे रही है और देती रहेगी !

आषाढी एकादशीवर तिन कविमित्रांच्या कविता

Image
१)  सर्वज्ञ..... विठ्ठल म्हणजे जोड विठ्ठल म्हणजे दौड विठ्ठल म्हणजे ओढ पंढरीची.... विठ्ठल म्हणजे भक्ती विठ्ठल म्हणजे शक्ती विठ्ठल म्हणजे मुक्ती अंधाराची.... विठ्ठल म्हणजे सागर विठ्ठल म्हणजे आगर विठ्ठल म्हणजे जागर नामाचा.... विठ्ठल म्हणजे नाती विठ्ठल म्हणजे ख्याती विठ्ठल म्हणजे साथी चुकलेल्यांचा.... विठ्ठल म्हणजे शिकवण विठ्ठल म्हणजे आठवण विठ्ठल म्हणजे गोठवण पापपुण्याची...!          -अविनाश लोंढे           9821896825          ( ३०/०६/२०) (२)  उन्हा तान्हात कष्टानं झिजते बापाचे अंग श्रध्दा मातीवर त्याची माझा तोच पांडुरंग.... माय पेरते धान्य पीक येई तरारूनी माया शेतावर तिची माझी तीच रुक्मिणी.... येता दिवस सुगीचे तुटती काळजीची पिसे पीक पाहुनी बापाला पिकांत " विठ्ठल "दिसे...!           - सुनिल शिवाजी खवरे             9820992502 (३) *आम्ही वारकरी... नाममात्र..* आम्ही वारकरी नित्यनेम करी आषाढवारी गुणदोषांची... तूच सुख दाता दुःख निवारिता करता करविता भाविकांचा  ... दुःखाचा डोंगर अवघ्या जगभर बा आवर आवर कोरोनाला..