Posts

Showing posts from November, 2010

हे थामबायला हवे !

Image
हे थामबायला हवे ! ही सगळी महात्मांची कृपा ! या जन्मी यावर तोडगा मला तरी दिसत नाही !मला वाटते त्यांनी स्वता आपली मानसिकता बदलायला हवी आनी त्यासाठी राज्यकर्ते दबंग हवेत !मांसाहार करनार्यनाच स्वाएन फ्लू होवो ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !वन्दे मातरम

महागाई वर करा कांही !

महागाई वर करा कांही ! लोकसभा निवडनुकितिल सर्व पक्षांचे वचननामे आनी वचकनामे आठवतात ? ३ रुपयात धान्य! वगैरे .काय झाले ? लोकसभेत कॉंग्रेसची पूर्ण सत्ता आली .याचा अर्थ वचननामे फ़क्त लोकाना खुश करण्यासाठीच असतात का ? आता हे सर्व काढ्न्या मागचे कारन आहे कांदा ४० रुपयावर आला आहे आनी पन्नास रुपयावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . भारतात महागाई वाढत असल्याची कारने पंतप्रधान देतील काय ? पत्रकारानी भाव वाढला हे सांगन्यासाठीच लेखनी वापरलेली दिसतीय! देश भुकेला असताना सरकारला महासत्ता होण्याचे डोहाले का लागलेत ? परवा कांही पक्षानी आपापल्या मतदार शेत्रात १०-१६ रुपयानी साखर वाटुन वाघ मारण्याचा तोरा मिरवला.हीच का लोकशाही ही तर हुकुमशाही ,भांडवलशाही ! जनतेला भिक नको हक्क दया ! बाबुराव खेडेकर

प्रतिक्रिया इथे जतन करुया BLOG EFFECT !

शुभेच्छा..... यशस्वी भव! २९ ऑक्टोबर २०१० ३-३१ pm रोजी creative maratha ने लिहिलेः प्रिय गुरूजी , हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात ! आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत ! आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक