Posts

Showing posts from 2009

छत्रपति शिवाजीराजे भोसले

छत्रपति शिवाजीराजे भोसले अनु􀄐मा􀇔णका  1 ओळख  2 ज􀃛म o 2.1 शहाजीराजे o 2.2 􀇔जजाबाई o 2.3 माग􀁛दश􀁛क o 2.4 मावळ 􀄤ांत  2.4.1 बारा मावळ  2.4.2 मावळचे सवंगड􀈣  3 यु􀆨मय जीवन o 3.1 सु􀇾वातीचा लढा  3.1.1 प􀇑हली 􀃨वार􀈣 - तोरणगडावर 􀇒वजय  3.1.2 शहाजीराजांना अटक  3.1.3 जावळ􀈣 􀄤करण o 3.2 प􀇔􀆱म घाटावर िनयं􀄟ण o 3.3 आ􀇑दलशाह􀈣शी संघष􀁛  3.3.1 अफझलखान 􀄤करण  3.3.2 िस􀆧􀈣 जौहरचे आ􀄐मण  3.3.2.1 घोड􀇔खंड􀈣तली लढाई o 3.4 मुघल सा􀄨ा􀃏याशी संघष􀁛  3.4.1 शा􀇑ह􀃨तेखान 􀄤करण  3.4.2 सुरतेची प􀇑हली लूट  3.4.3 िमझा􀁛राजे जयिसंह 􀄤करण  3.4.4 आ􀅚याहून सुटका o 3.5 सव􀁛􀄟 􀇒वजयी घोडदौड  3.5.1 क􀉉ढा􀃖याची लढाई o 3.6 रा􀃏यािभषेक o 3.7 द􀇔􀂢ण 􀇑द􀇔􀃊वजय  4 रयतेचा राजा o 4.1 शासन 􀃥यव􀃨था  4.1.1 संर􀂢ण 􀃥यव􀃨था  4.1.2 अथ􀁛 􀃥यव􀃨था  4.1.3 समाज 􀃥यव􀃨था  4.1.4 􀃛याय 􀃥यव􀃨था  4.1.5 परमुलुखांशी 􀃥यवहार  5 िशवाजी: एक 􀃥य􀆠􀈧 􀃠हणून o 5.1 पु􀄟 o 5.2 िश􀃧य o 5.3 िम􀄟 o 5.4 􀇒पता o 5.5 यो􀆨ा o 5.6 शासक o 5.7 राजा o 5.8 भ􀆠 o 5.9 प􀇐र यासम हाच  6 संदभ􀁛  7 बा􀆻दवु े ओळख मराठ􀈤 सा􀄨ा􀃏याचे सं􀃨था

धर्मवीर संभाजी महाराज

धर्मवीर संभाजी महाराज अनुक्रमणिका हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे ! शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे ! छत्रपती संभाजी महाराजांना समर्थ रामदासस्वामींनी पाठवलेले हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे ! लेखक : श्री. मिलिंद रमाकांत एकबोटे, कार्याध्यक्ष, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, महाराष्ट्र. श्री. एकबोटेमहाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते, ही बाब श्री. वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या विद्वान इतिहास संशोधकांनी समाजासमोर मांडली आणि एका महान सत्याला उजाळा मिळाला. संभाजीराजांची खरी ओळख करून देणारा हा लेख त्यांच्या अलौकिक कृत्यांची माहिती देतो. औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे संभाजी महाराजसंभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक

परीक्षा

एच .एस .सी. च्या परिक्षेची धास्ती , स्वप्नातपन पुस्तकच दिसती ! यंदा जायच आम्हा केंद्रावर, मनात खरखर ,.हतापयांची थरथर , त्यात वौर्निंग बेलची टनटन ! आमच्या अंगात मस्ती , अणि उठून की हो बस्ती ! आधीच केला असता अभ्यास , नसता अता चमत्काराचा हव्यास ! हसणारी मुले पाहून ,तोल माजा धसलला, मस्तारान्नी पेपर पुढ्यात पसरला ; अता पेपरात मला शेताकाडची वाट दिसती !

दिव्याखालचा अभ्यास !

अधून मधून चमकत होती , मिनमिनत होती मनाची वात; विरोध कर्न्यत्पत कुवत नव्हती , जरी भोवतीची पाखर मन खात्! उद्याच्या अनंदाचाच फ़क्त हव्यास ; दिव्याखालचा अभ्यास ! असा हा दिव्याखालचा अभ्यास !

आई

आई तुज्याशिवाय काहीच सत्य नाही ; जगण्यात अश्या या काहीच तथ्य नाही ! खुप दुख सोसलेस , अणि आम्हास पोसलेस ; भरकटलेला मी तत्वे जुगारू पाहतोय , तरी तुज्या संस्कारांचे ओजे वाहतोय ! तुज़ा जीर्ण चेहरा ,आशावादी डोळे, आजही मला स्पूर्ति देतात ! अशीच स्वप्नात येत राहशील का ? पुन्हा पुढच्या जन्मी माज़ि आई होशील का ?

स्वप्न प्

स्वप्ने ही स्वप्नेच असतात ; म्हणजे ती असत्य असतात ! स्वप्ने ही त्यानी पहायची असतात , जे ती सत्यात उतरवू शकतात ; स्वप्ने ही त्यानी पहायची नसतात , ज्यांची स्वप्ने ही स्वप्नेच असतात ! पण काय करनार? बोलवायच्या अगोदर ती येतच रहातात ! कधी दिवास्वप्नातुंन कधी स्वप्ननग्रितुन! स्वप्नात हव तस घडत , हव्या त्या पत्रानी स्वप्न सजत ; मधेच वारा ,सुगंध येतच राहतो , अणि आपण जास्तच गुंतत जातो ! देहावरचा मनाचा विस्वास संपतो ; आपण चक्क मनाशीच खेळतो ! सत्य असो वा असत्य ; समाधान मिळत रहते ; देहाबरोबर मनही विश्रांति घेते ! कविवर्य -बाबुराव अनंदा खेडेकर कोल्हापुर मो - 9969668366

महाराष्ट्रनामा

हाक युवकांची , आपल्या अस्तित्वाची , स्वाभिमानान जगण्याची , महाराष्ट्र नवनिर्मनाची! महाराष्ट्राकडे जो वाईट नजरेन बघणार , त्याला शिवबाची तलवारच उत्तर देणार ; याच मतावर आम्ही तटस्थ , जय हिंद ! जय महाराष्ट्र !

उपेक्षित बालकामगार

मनाची वाट मिनमिनत होती, विरोध करन्येत्पत कुवत नव्हती ; वादळी जीवन यांचे , विस्कटलेले आयुष्य सारे, कुठे मिलतो सुखाचा एखादा क्षण , तर दुखाचा नुसताच डोंगर ! कामापुरता मामा रित सारी, सदैव यांच्या दुखच भाली ! कोणता स्वाभिमान कोणता देशाभिमान , यांची पोतापुरती रोजगारी , उगाच का करा दुनियादारी ? दुख वाटत वेदना होतात, पण सांगणार कोणाला ? कोण आहे या बालकामगारआना? बाबु खेडेकर कोल्हापुर मो-9969668366

मला ही !

मला ही आवडेल, दूर एकांतात जायला; लोकांना चुकवुन , एखाद्याची वाट पहायला ? मला ही आवडेल, कोनासठीतरी फुले घ्याला ; हक्क दाखवत , उशीर जाला म्हणुन रागवायला ? मला ही आवडेल, प्रेमावर भाष्य करायला ; विश्वास टाकून, त्याना हवे तसे वागायला ? कवि -बाबु खेडेकर मो-।-९९६९६६८३६६

खोपडा

होता एक चिमनिच घराट, डोक जाकेल पुराता विचार ही तितकाच तोकडा कारन मिलला होता एक खोपडा त्यातच त्यांचा कहर बनविला त्याचाच राजमहल त्यांचा एकच स्वप्न खुप कसयाचा ..... आनी बंगल्यात बसायच पुन्हा मणि एकच विचार येतील त्यात चार मुक्हड़ होतील त्याचेही चार टुकड़ पुन्हा विचार होइ तोकडा bara होता तो पुर्विचाच खोपडा कविवर्य -बाबुराव अनंदा खेडेकर कोल्हापुर मो-9969668366

मी न !

मी न माजा राहिलो ! मी न तुजा राहिलो ! मी न याचा राहिलो ! मी न त्याचा राहिलो ! मी न हिचा राहिलो ! मी न तिचा राहिलो ! मी न यांचा राहिलो ! मी न त्यांचा राहिलो ! कारन ................ मी आता ch ओउघंच्या खांद्यावरून चाललो ! राम राम कविवर्य - बाबुराव अनंदा खेडेकर कोल्हापुर मो-996968366

दवा सारखे जीवन

पहाटेच्या प्रहरी, आभाळ दाटले ; त्याच्या अश्रुनी, पृथ्वी न्हाहून निघाली! त्या थेंबानि स्पर्शाने, पाने फुलली गर्वाने ; त्याच्या क्षणभंगुर जीवनाने , आनले दुःखाचे उमाले ! हा वेडा जिव , कधी पहाटेचा मोती म्हणुन धावला ! कधी दवबिंदू म्हणुन धावला ! इतक्यात ............. तो नष्ट जाला ! कविवर्य \बाबुराव खेडेकर मो। -9969668366