Posts

Showing posts from March, 2020

Stay home and do yoga for better immunity ! go corona go !

https://youtu.be/h59za_Vhihc

Go corona Go !

*गरुडाचा पुनर्जन्म*  🌹 गरुड हा सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते. मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो पण ती अशक्त होत असतात. त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणे किंवा सर्व पिसे एकदम उपटून काढणे. स्वतःची पिसे उपटून काढणे हे खूप वेदनादायी काम असते. परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर, जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो, एखाद्या योगी असल्यासारखा. आपल्या अणकुचीदार चोचीने तो स्वतःची पिसे उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे उपटून काढतो. सगळी पिसे उपटल्यावर विद्रुप, जखमांनी जर्जर दिसत असतो. पण काही दिवसांतच त्याला नवीन पिसे येऊ लागतात. आणि तब्बल १५० दिवसांच्या हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल तीस वर्षांनी वाढलेले आयुष्य जगण्यासाठी तो सिद्ध होतो. ह्या नवीन पंखांसह घेतल्या जाणाऱ्या भरारीला 'गरुडाचा पुनर्जन्म' असे म्हटले जाते. *आज आपला देशही अशाच अवस्थेत आहे. २१ दिवसांचा का

विमा आग्रहाचा विषय आहे !

नमस्कार 🙏     आज थोडे लिहावेसे वाटले म्हणून मोठा संदेश पाठवत आहे ; आपण माझे विचार एकता आणि बऱ्याचदा कृतीत उतरवता म्हणून विश्वासाने व्यक्त होत आहे !         LIC एजंट १० लाखाचा कॅंसर कव्हर तुम्हाला ३००० वार्षिक प्रीमियम मध्ये मिळवून देण्यासाठी सांगतो; त्यात त्याला संपूर्ण २० वर्ष तुम्ही पैसे भरले तर संपूर्ण २० वर्षेत एकुन  ३५०० रुपये कमिशन मिळत असते. त्याबदल्यात तुम्हाला कॅंसर होवू नये म्हणून आणि झालाच तर महागडा खर्च परवडावा म्हणून १० लाख रूपयांचा प्लॅन तो तुम्हाला देइल. थोडे विचार करा. *महारोगासमोर तुमचा ५ ते १० लाखाचा मेडिक्लेम आणि ५ लाखांचा क्रिटीकल इलनेस रायडर पुरा पडत नाही.* एका चहाच्या खर्चात तुम्ही कुणालातरी कॅंसर पासून वाचवू शकता. आणि दुसऱ्याला वाचवता वाचवता तुम्हीसुद्धा वाचू शकता. गरज आहे सकारात्मक विचार करण्याची. *केवळ व्यवसायासाठीच भारतीय विमा महामंडळाने हा प्लॅन आनलाय असे समजू नका कार्व तसे असते तर नॉन लिंक्ड आणि ब्रॅंच लेव्हल सेटल्मेंट सुविधा मिळाली नसती !* आपल्या नातेवाईक किंवा मित्र परिवारात कुणाला कॅंसर झालाय त्यांच्याशी जरा चर्चा करा आणि मेडिकल खर्चाचा अनुभव विचारा.