Posts

Showing posts from April, 2011

यंत्रनेला कांही थांगपत्ताच नाही !WHT A HOPE'LESS SYSTEM IT IS !

यंत्रनेला कांही थांगपत्ताच नाही ! शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चडू नये म्हणतात ! कदाचित म्हनुनच बहुदा कोर्टाच्या यंत्रनेबबत पुरेशी माहिती नसल्याने सर्वसामान्यांची त्रेधातिर्कित उड़ते. शिवाय मराठीत न्याय मिळावा हा प्रश्न अनुत्तरितच ! असो,मुद्दा असा आहे की प्रतिद्न्यापत्र सर्वांना कूटेनाकुटे करावेच लागते त्यासाठी वकील ५०० रुपये आकारतात.कोर्टात पोहचल्यावर प्रथम १०० रुपयांचा स्टांप पेपर घ्यावा लागतो. वास्तविक नियमाप्रमाने २० रुपये त्या कामासाठी ग्राह्य आहेत पण २०,५० चा स्टांप पेपर मिळतो कुठे ?मग सरल १०० रुपये .सरकारचा महसूल वाढायला हवा पण तसा जीआर शासन कधी काढनार ? दूसरी गोष्ट प्रेस डिक्लेरेशनची ! आरएनआय कड़े प्रेस डिक्लेरेशन करताना चार प्रकारचे अर्ज २० रुपयांच्या स्टांप पेपर वरती करायचे असा नियम असून अगदी तशीच माहिती दिली जाते पण २० चा स्टांप पेपर मिळतो कुठे ? असा प्रश्न उपस्तित केला असता फ्रंकिंगचा पर्याय सुचाविला जातो! फ्रंकिंग ना बँकेत ना पोस्टात ना खुद्द कांही कोर्टात होत, आता बोला ! शिवाय कांही बँकेत सरळ १०० रुपयांपसुनाच फ्रंकिंग होते, म्हणजे प्रशासकीय यं

''विश्वचषक-गुढी पाडवा-अन्नांचे उपोषण ' INDIA NEED LOKPAL

''विश्वचषक-गुढी पाडवा-अन्नांचे उपोषण ''INDIAN MEDIA ON WORLD CUP FEVER -GUDI PADVA FESTIVAL & ANNA HAJARE'S UPOSHAN भारतीय समाज वाकविल तसा वाकविता येतो असा विश्वास राज्यकर्त्यांना आहे ! विश्वचषक या इवेंट च्या वापरने सर्व लक्ष कांही कालावधि साठी दूर ठेवण्यात राज्यकर्ते यशश्वी ठरले! विविधतेच्या देशात सामाजिक जाणीव म्हणून आणि खेलाचा प्रकार म्हणून क्रिकेट कड़े पाहने ठीक होते पण आमच्या माध्यमानी विश्वचषक च्या धुंदीत सर्व विषय बाजूला ठेवले होते. आज म्हनुनच माध्यमे आपला पुर्वीचा मार्गदर्शक चेहरा विसरत चालली आहेत! mulat BCCI ही एक कंपनी आहे आणि सर्व प्लेयर त्यांचे कामगार ! सचिनला भारतरत्न दया हा विषय या अनुशंघाने येतो आता सचिन किंवा इतर खेलाडुना जो पैसा दिला जातोय त्याची गरज आहे का ? जनतेचा पैसा कोणी विचारनारा नाही का ? आज अनेक खेलाडू उपेक्षित आहेत शिवाय आमच्या सचिन आणि इतर खेलाडुना एखादी संस्था खोलाविशी वाटली नाही ! गुढी पाडव्याच्या शोभा यात्रेत सुद्धा विश्वचषक धुंधी दिसली ! गुढी पाडवा आला की आणखी एक वाद बाहेर येतो जसा निवाड्नुक आल्या की मतदान