Posts

Showing posts from February, 2017
Image

राजा भोज आणि गंगू तेली यांची गोष्ट

बजेट व्यवस्थापनसाठी उत्तम उदाहरण  राजा भोज आपल्या प्रदेशात फिरत असतात. त्यांना जंगलात एक व्यक्ती डोक्यावर जळणासाठी लाकडे घेऊन जाताना दिसते.त्याचा चेहरा घामाने डबडबलेला असतो.  राजा भोज त्याची विचारपूस करतात. तू कोण यावर ती व्यक्ती म्हणते मी राजा भोज आहे. राजा चकित होतात व म्हणतात अरे तू राजा भोज कसा असू शकतोस ? त्यावर ती व्यक्ती म्हणते मी माझ्या कमाईमध्ये सुखी जीवन जगतो व सुखी जीवन जगतोय व माझे कुटुंबीयसुद्धा सुखी जीवन जगात आहेत. म्हणून राज्याचे मालक राजा भोज यांच्या सारखाच नि स्वतःला समजतो. हाच तो गंगू तेली ! राजा या गंगू तेलीला त्याची कमाई व विनियोग विचारतात. गंगू तेली सांगतो माझी कमाई ६ आणे आहे. त्याचा विनियोग खालीलप्रमाणे....  १ आणा :- मालक म्हणून आईवडील यांच्यासाठी खर्च  १ आणा :- ऋणी म्हणून मुलांसाठी खर्च  १ आणा :- मंत्री समजून पत्नीला देतो  १ आणा :- स्वतः च्या भल्यासाठी तसेच अनुचित प्रसंगांसाठी बचत करतो  १ आणा :- अथिति यांच्यासाठी  १ आणा :- स्वतःवर खर्च करतो.                  हे गंगू तेलीचे व्यवस्थापन एकूण राजा भोज त्याचे आभार मानतात व सांगतात तुम्ही तर मला राज्

मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत स्नेहसंमेलन

प्रशासकीय अधिकाऱयांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार  नवी मुंबई :-  मुंबई व पुणे महानगरातील मार्डी ग्रामस्थांचे स्नेहसंमेलन मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दिनांक १२ फेब्रुवारी२०१७) नेरुळ मधील सेंट झेविअर्स हायस्कुलमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आणि मुंबईचे शिधावाटप नियंत्रक अविनाश सुभेदार तसेच सिने अभिनेता जॉकी श्रॉप हे  या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक डॉ माधव पोळ,कर्नल सुभाष पोळ,रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पोपट मलिकनेर,पुणे जिल्हा कोषाधिकारी संजय राजमाणे,एमएमआरडीएचे भूमी व्यवस्थापक काका देशमुख,सिन्नरचे तहसीलदार राजेंद्र पोळ,सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ केशव काळे,सरपंच कौशल्याताई पोळ,छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकर देशमुख यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती लाभणार आहे.            सातारा जिल्हयातील माण तालुक्यातील मार्डी हे  ६००० लोकवस्ती असलेले गाव आहे.गावाचे  एकूण ३४०१ हेक्टर एवढे भौगोलिक क्षेत्र असून पाऊस चांगला पडला तर २५०० हेक्टर एवढे क्ष