माऊली गडावर अवघ्या चार वर्षीय मुलीची यशस्वी चढाई


ठाणे : पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडून पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीय व मुलांसाठी  शहापूर तालुक्यातील माहुलीगडावर चढाई आयोजित केली होती ही चढाई सकाळी 7.00वा वाजता सुरुवात झाली सदर चढाई मध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अमोलकुमार होळकर त्यांच्या पत्नी सुनीता होळकर यांची छोटा मुलगी कुमारी राजेश्वरी अमोलकुमार होळकर वय चार वर्षे यांनी अगदी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे या कन्येने एवढ्या लहान वयामध्ये इतिहासाची साक्ष देणाऱ्या मुघलांना घाम फोडणार्‍या इंग्रजांना कापायला लागणाऱ्या अशा या अवघड अशा माऊली गडाची यशस्वीपणे चढाई करून तितक्याच उत्साहाने ती उतरण केली. त्याबद्दल अशा या छोट्या राजेश्वरीचे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व इतर ट्रॅक्टर्स पोलीस बांधवांकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या तिच्या कामगिरीबद्दल तिला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे आहे.

इतिहासामध्ये  शूर लोकांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे दिसून येत आहे त्या शूर वीरांचे स्मरण म्हणून आपल्या कन्येने एवढी मोठी कामगिरी केल्याने तिचा सार्थ अभिमान वाटत असे राजेश्वरीचे वडील पोलीस अमोलकुमार होळकर यांनी सांगितले 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income