दिव्याखालचा अभ्यास !

अधून मधून चमकत होती ,
मिनमिनत होती मनाची वात;
विरोध कर्न्यत्पत कुवत नव्हती ,
जरी भोवतीची पाखर मन खात्!
उद्याच्या अनंदाचाच फ़क्त हव्यास ;
दिव्याखालचा अभ्यास !
असा हा दिव्याखालचा अभ्यास !

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income