स्वप्न प्

स्वप्ने ही स्वप्नेच असतात ;
म्हणजे ती असत्य असतात !
स्वप्ने ही त्यानी पहायची असतात ,
जे ती सत्यात उतरवू शकतात ;
स्वप्ने ही त्यानी पहायची नसतात ,
ज्यांची स्वप्ने ही स्वप्नेच असतात !
पण काय करनार?
बोलवायच्या अगोदर ती येतच रहातात !
कधी दिवास्वप्नातुंन कधी स्वप्ननग्रितुन!
स्वप्नात हव तस घडत ,
हव्या त्या पत्रानी स्वप्न सजत ;
मधेच वारा ,सुगंध येतच राहतो ,
अणि आपण जास्तच गुंतत जातो !
देहावरचा मनाचा विस्वास संपतो ;
आपण चक्क मनाशीच खेळतो !
सत्य असो वा असत्य ;
समाधान मिळत रहते ;
देहाबरोबर मनही विश्रांति घेते !
कविवर्य -बाबुराव अनंदा खेडेकर
कोल्हापुर
मो - 9969668366

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income