दवा सारखे जीवन

पहाटेच्या प्रहरी,
आभाळ दाटले ;
त्याच्या अश्रुनी,
पृथ्वी न्हाहून निघाली!

त्या थेंबानि स्पर्शाने,
पाने फुलली गर्वाने ;
त्याच्या क्षणभंगुर जीवनाने ,
आनले दुःखाचे उमाले !

हा वेडा जिव ,
कधी पहाटेचा मोती म्हणुन धावला !
कधी दवबिंदू म्हणुन धावला !
इतक्यात .............
तो नष्ट जाला !
कविवर्य \बाबुराव खेडेकर
मो। -9969668366

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income