उपेक्षित बालकामगार

मनाची वाट मिनमिनत होती,
विरोध करन्येत्पत कुवत नव्हती ;
वादळी जीवन यांचे ,
विस्कटलेले आयुष्य सारे,
कुठे मिलतो सुखाचा एखादा क्षण ,
तर दुखाचा नुसताच डोंगर !
कामापुरता मामा रित सारी,
सदैव यांच्या दुखच भाली !
कोणता स्वाभिमान कोणता देशाभिमान ,
यांची पोतापुरती रोजगारी ,
उगाच का करा दुनियादारी ?
दुख वाटत वेदना होतात,
पण सांगणार कोणाला ?
कोण आहे या बालकामगारआना?
बाबु खेडेकर कोल्हापुर
मो-9969668366

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income