मला ही !

मला ही आवडेल,
दूर एकांतात जायला;
लोकांना चुकवुन ,
एखाद्याची वाट पहायला ?

मला ही आवडेल,
कोनासठीतरी फुले घ्याला ;
हक्क दाखवत ,
उशीर जाला म्हणुन रागवायला ?

मला ही आवडेल,
प्रेमावर भाष्य करायला ;
विश्वास टाकून,
त्याना हवे तसे वागायला ?
कवि -बाबु खेडेकर
मो-।-९९६९६६८३६६

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income