आई

आई तुज्याशिवाय काहीच सत्य नाही ;
जगण्यात अश्या या काहीच तथ्य नाही !

खुप दुख सोसलेस ,
अणि आम्हास पोसलेस ;
भरकटलेला मी तत्वे जुगारू पाहतोय ,
तरी तुज्या संस्कारांचे ओजे वाहतोय !

तुज़ा जीर्ण चेहरा ,आशावादी डोळे,
आजही मला स्पूर्ति देतात !
अशीच स्वप्नात येत राहशील का ?
पुन्हा पुढच्या जन्मी माज़ि आई होशील का ?

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income