खोपडा

होता एक चिमनिच घराट,
डोक जाकेल पुराता
विचार ही तितकाच तोकडा
कारन मिलला होता एक खोपडा
त्यातच त्यांचा कहर
बनविला त्याचाच राजमहल
त्यांचा एकच स्वप्न
खुप कसयाचा .....
आनी बंगल्यात बसायच
पुन्हा मणि एकच विचार
येतील त्यात चार मुक्हड़
होतील त्याचेही चार टुकड़
पुन्हा विचार होइ तोकडा
bara होता तो पुर्विचाच खोपडा
कविवर्य -बाबुराव अनंदा खेडेकर
कोल्हापुर
मो-9969668366

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income