परीक्षा

एच .एस .सी. च्या परिक्षेची धास्ती ,
स्वप्नातपन पुस्तकच दिसती !

यंदा जायच आम्हा केंद्रावर,
मनात खरखर ,.हतापयांची थरथर ,
त्यात वौर्निंग बेलची टनटन !

आमच्या अंगात मस्ती ,
अणि उठून की हो बस्ती !
आधीच केला असता अभ्यास ,
नसता अता चमत्काराचा हव्यास !

हसणारी मुले पाहून ,तोल माजा धसलला,
मस्तारान्नी पेपर पुढ्यात पसरला ;
अता पेपरात मला शेताकाडची वाट दिसती !

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income