मराठेशाही Live'n'Joy ब्लॉग असा सब्स्क्राइब करा !

नमस्कार 🙏 आपण गेली अनेक वर्षांपासून अनेक कारणांमुळे संपर्कात आहोत. एकमेका साहाय्य करु अवघे धरू सुपंथ अशी मराठी शिकवण आहे. सोशल मीडियावर आपण सर्वच जण व्यक्त होत असतो. जे लोक जास्त लोकप्रिय असतात त्यांच्या पोस्ट आपल्याला नेहमी पहायला मिळाव्यात म्हणून आपण त्यांना फॉलो करत असतो. सोशल मीडियावरील आपल्या पोस्ट कालौघात आणि नव्या पोस्टमुळे नजरंदाज होत असतात. त्यामुळेच वेबसाईट पेसबुक आणि यूट्यूब पेज असे पर्याय आपण शोधतो. या सर्वात अजुन एक प्रभावी माध्यम गूगलने दिले आहे ते म्हणजे आपला स्वतःचा ब्लॉग !
       बरेचजण अनेक विषयांवर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत असतात किंवा व्यक्त होत असतात. अशांसाठी हे व्यासपीठ प्रभावी आहे. २००९ पासून आपले प्रजासत्ताक मासिक सुरु असल्यापासून मि मराठेशाही हा ब्लॉग लिहितोय. येथे मि माझे ललितलेखन सुद्धा प्रसिध्द केले आहे. मध्यंतरी लिखान कमी केले मात्र कोरोना लॉकडावुनमध्ये पुन्हा याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला.
         नमनाला घडाभर तेल असे झाले. आता मुख्य विषय--

हा आपला ब्लॉग येथे नावाखाली सब्स्क्राइब असे बटन आहे येथे आपण आपला इमेल आयडी रजिस्टर करा म्हनजे पुढील सर्व पोस्टच्या नोटिफिकेशन आपल्याला इमेलवर येतील. त्याच्याच खाली सुस्वागतम् भारतमाता कि जय असे लिहून Subcribe this channel असे लिहिलेय हि आमच्या यु ट्युब चॅनलची लिंक असुन तुम्ही त्यासाठी नवीन स्क्रिनवर जाता. हे चॅनल आपन सब्स्क्राइब करा !

आता वरिल डाव्या बाजूला ज्या आडव्या तिन रेशा आहेत तेथे क्लिक केले कि फॉलो असे लिहिलेले दिसेल तेथे आपल्याला हा ब्लॉग फॉलो करायचा आहे.
      सदर ब्लॉग वर अनेक लेखक लिहित असून अनेक लेखकांचे लिखाण कविंच्या कविता आणि अनेक फीचर्स स्टोरी तसेच महत्वाचे व्हिडिओ संदेश,ताज्या बातम्या येथे प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपला हा ब्लॉग फॉलो करुन आमचे मनोबल वाढव तसेच आम्हाला सूचना करा. काही अडचण असल्यास मल 9967721950 किंवा 9702442020 या क्रमांकावर फोन करा ! धन्यवाद...
-- बाबुराव खेडेकर-  ॲडमिन
श्री.गुरु पाटील:- सल्लागार
ॲड. रंजित हातकर :- 9619061215 कायदेशीर सल्लागार
सुहास खंडागळे :- अतिथी संपादक
अजित साबळे - मराठी चित्रपट दिग्दर्शक
सुनील खवरे -9820992502 कविवर्य
लेखक अविनाश लोंढे -9821896825 योगगुरु
कविवर्य सुनील बोरनाक- 9987656420 योगगुरु आणि व्यावसायिक
लेखक पंकज तोडकर - निवेदक
प्रवीण काळे -7208483099 पत्रकार
संदीप भाकरे - डीटीपी डिझायनर
क्रिष्णा मिश्रा - डिजिटल मार्केटर
दिपक वाघरे -+918007757505
D virus photoshop uttur kolhapur
सचिन लाड
दिपक मातले - फोटोग्राफर
वाकोजी पावले
श्रावण भांदुगरे- सुरक्षा सल्लागार
Er अविनाश धुमाळ
संदीप बेळवेकर - संशोधक
श्रद्धेश राने :- लेखक

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income