आत्मनिर्भर भारत होण्यासाठी शासनाची तरतुद

●सूक्ष्म, लघु, मध्यम (MSME) उद्योगांसाठी 100 कोटिपर्यंतचे कर्ज चार वर्षासाठी कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळेल!
यासाठी 3 लाख कोटीची तरतूद!
●तोट्यातील MSME उद्योगांसाठी 20 हजार कोटींचे प्रोत्साहन पॅकेज!
● MSME उद्योगांना आपल्या वाढीसाठी 50 हजार कोटींची योजना!
●MSME उद्योगासाठीची गुंतवणूक मर्यादा वाढवली जाणार 
●MSME उद्योगांसाठी ची टर्नओव्हर मर्यादा वाढवली 
●सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग MSME असे दोन प्रकार काढुन टाकले जातील!
उद्योग   गुंतवणूक मर्यादा  नवी मर्यादा 
सूक्ष्म       10 लाख   1कोटी 
लघु          2 कोटी    10 कोटी
मध्यम       10 कोटी   20 कोटी
●उद्योग   टर्नओव्हर मर्यादा  नवी मर्यादा 
सुक्ष्म      1कोटी      10 कोटी
लघु         2 कोटी    50 कोटी
मध्यम    5 कोटी     100 कोटी
●Msme ला जन लाभ मिळण्यासाठी यापुढे 200 कोटी पेक्षा कमी किमतीची टेंडर्स ही ग्लोबल टेंडर्स नसतील त्यामुळे या उद्योगांना त्या टेंडर्सचा लाभ मिळेल! 

●Msme उद्योगांची ची सरकारकडे असलेली सर्व थकबाकी पुढच्या 45 दिवसात दिली जातील! 
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी आणखी तीन महिने केंद्र सरकार आधार देणार!  आणखी तीन महिन्यांसाठी epf कॉन्ट्रीब्युशन सरकारकडून दिले जाईल! 
●तीन लाख कंपनी आणि 72 लाख कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होईल! 
●2500 कोटी रुपये एकूण रक्कम नॉन बँकिंग फायनान्स संस्था, हौसिंग फायनान्स संस्था यांना उद्योगवाढी साठी दिला जाईल
RERA च्या अंतर्गत सर्व गृह विकसकांना त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  मुदतवाढ दिली जाईलराज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना उभारी देण्यासाठी  90 हजार कोटीची प्रोत्साहनपर योजना! 
●टीडीएस आणि टीसीएस टॅक्स रेट मार्च 2021 पर्यंत 25 टक्के कमी केला जाईल! 
याचा  50 हजार कोटीचा फायदा होईल! 
●सर्व व्यक्तिगत , ट्रस्ट, पार्टनरशिप कंपन्यांचा रिफन्ड लवकरात लवकर मिळेल! 
●आयटीआर रिटर्न मर्यादा नोव्हेंबर पर्यंत वाढवली जाईल!

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income