सत्यासाठी सत्यासह आग्रह ,''सत्याग्रह'

नमस्कार मंडळी ,
                     माहितीच्या विस्फोटात सत्य हरवतेय.... आभासी दुनियेत वास्तवाचा विसर पडतोय... एकतर्फी प्रचारामुळे द्वेषाचे विष पेरले जातेय... बुद्धिभेदाचे बळी दिवसेंदिवस जात आहेत...
      यातही चांगल्या माणसांची फळी सृजनशील समाजसाठी झटत आहे ! माध्यमांमध्ये मात्र ते दिसत नाहीत! तुम्ही त्यातीलच एक आहात ? तुम्हालाही व्यक्त व्हायचेय ? 
     संत ज्ञानोबा, तुकारामांच्या भागवत धर्माची; समर्थ रामदासांच्या महाराष्ट्र धर्माची; छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामीत्वाची सेवा आपल्या हातून व्हावी अशी आपली इच्छा आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठेशाही स्वराज्य , महात्मा ज्योतिबा फुल्यांचे सत्यशोधक शिक्षण, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे न्यायिक प्रजासत्ताक याचे स्वप्न साकार करायचेय ? मग आपल्यासाठी आपले हे व्यासपीठ ! या व्यासपीठाचे आश्रयदाते आपल्या माध्यमातून तयार व्हावेत हीच अपेक्षा...
*बाबुराव खेडेकर*
मुक्त पत्रकार/राजकीय सल्लागार
आणि *एलआयसी एजंट*
9702442024
https://www.facebook.com/yzpost?mibextid=ZbWKwL

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income