पनवेल रायगड मधील वन अधिकाऱ्यांकडून 886 कोटींची वसुली व त्यांच्या फाशीच्या शिक्षेची मागणी

प्रति
श्री सिताराम कुंटे, 
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य

महोदय,  
सलमान खान व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध ५ पेक्षा जास्त अतिक्रमण तथा शिकारीचे दखलपात्र व अजामीनपात्र वनगुन्हे दाखल आहेत हे माहित असूनही उपवनसंरक्षक अलिबाग वन विभाग सुनील भालचंद्र लिमये ते आशिष ठाकरे ( माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांचा सख्खा भाचा व माजी वनसंरक्षक उत्तम कडलग यांचा एक्स जावई), सहा. वनसंरक्षक हभप रंगनाथबाबा नाईकडे ते कुप्ते, वनक्षेत्रपाल पनवेल देशपांडे ते ज्ञानेश्वर सोनवणे यांनी गेल्या २४ वर्षांपासून सदरील प्रकरणे प्रलंबित ठेवून वनगुन्हेगारांना अभय देण्याचे काम केलेले आहेत. सन १९९७ ते आजपर्यंतचे वनसचिव गोविंद स्वरूप ते वेणुगोपाल रेड्डी, सहसचिव खेतरपाल ते नरवणे, प्रमुवसं बल्लाळ ते साईप्रकाश गंटी, पालक अप्रमुवसं/ मुवसं तसेच वसं/मुवसं ठाणे एके झा ते एसव्ही रामाराव यांनी दोषी सर्व उपवनसंरक्षक ते वनक्षेत्रपालांसह सलमान खान व त्यांच्या कुटुंबीयां- च्याविरुद्ध कोणतीही दंडनीय कारवाई तर केली नाही उलटपक्षी ३ हेक्टरस् ऐवजी १५० हे वनजमिनी केन्द्र सरकारची मंजुरी न घेता त्या वनजमिनींवरील हजारो झाडांच्या कत्तलीसह परस्पर वनेत्तर कामी वापरण्यास सहकार्य केलेले आहे म्हणुन वर नमूद दोषींकडुन सरकारचे नियमानुसार (नक्त मुल्य+ दुप्पट रोपवन खर्च) ×५पट दंड= १.२कोटी₹ /हे व १२%सरळव्याज २९०%= ३.५कोटी₹ असे ४.७ कोटी₹ /हे प्रमाणे १५० हे चे ७०० कोटी₹ व १५० हे वर उभा असलेला सर्वच्या सर्व झाडोर्याची किंमत १.२४ कोटी₹/हे प्रमाणे १५० हे.चे १८६कोटी₹ असे एकूण ८८६ कोटी रुपयांची रक्कम वरील सर्व वनसचिव, सहसचिव, भावसे व मवसे अधिकार्यांसह त्यांचे कुटुंब व्याख्येतील व्यक्तिची  सर्व चल-अचल व जंगम मालमत्ता विकून वसूलीसह भर चौकात जाहीर फाशी शिक्षा दिल्याशिवाय नतभ्रष्ट भावसे वनाधिकारी जमीन माफियांशी हातमिळवणी करून वनजमिनी विक्री करण्याचा धंदा थांबविणार नाहीत म्हणून आपण याची गंभीर दखल घेऊन वरील सर्व दोषींविरुध्द मकोका२४ बेक्रुप्रअ११ मुसगुप्रअ१२ लाप्रअ१३,१५ जैअ३,६, ७,४२ वजीसंअ९,२९ भावअ२६,४१, ४२,६६ वसंअ२,३ मलाप्रअ३,४ बेव्यप्रअ३,४ वसंनि९(१)(२) सामाक्षप्रअ३,४ न्याअअ३ भादसं१२१,३४, १६७,१९३, १९९,२०१, २१९,४०९, ४२०,४६७, ४७१,४७७अ,५११चे FIRs दाखल कराच. 
-- हेमंत छाजेड, 
मा सदस्य, राज्य वनजमिनी समिती व
२०१९ माहिती अधिकार समाजरत्न पुरस्कार प्राप्त भ्रमणध्वनी क्रमांक 9422181516

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income