प्रा. हरी नरके उद्या ठाण्यात !

प्रा. हरी नरके यांचे ठाण्यात व्याख्यान

ठाणे महापालिकेचा उपक्रम

ठाणे - जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतीदिन यांचे औचित्य साधून ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्रीया विषयावर प्रा. नरके संबोधित करणार आहेत. शुक्रवार१० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीनेज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जातेत्यांचे कार्य व माहिती कळावीत्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याची कल्पना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडली. त्यानुसारमहाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. बाबा भांड यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या तसेच शिक्षणतज्ज्ञ व कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिली महिला शिक्षिका मानले जाते. सुरुवातीच्या वर्षांत त्यांच्या शाळेत ५ मुली यायच्याया मुलींची संख्या १८५० मध्ये ७० वर पोहोचली होती. महिला केवळ एकत्र येऊन त्यांनी समस्यांविषयी चर्चा करणे पुरेसे नाहीतर समाजात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध सामूहिक लढा द्यायला हवात्यासाठी त्यांना राजकीयदृष्ट्या संघटित करावे लागेलहे त्यांच्या लक्षात आलेत्यातूनच १८५२ मध्ये त्यांनी महिला सक्षमीकरण आणि मुक्तीसाठी महिला मंडळ सुरू केले. जोतीरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली.

सावित्रीबाईंचे योगदान आणि आजची स्त्री या विषयाचा पट प्रा. नरके उलगडणार आहेत. वक्ते आणि संशोधक प्रा. नरके हे सावित्रीबाईंचे चरित्रकार आहेतत्यांनी महात्मा फुले समग्र वाड्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय यांचे संपादन केले आहे.

त्यामुळेच, जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतीदिन याचे औचित्य साधून या मालिकेत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यान सगळ्यांसाठी खुले आहे.यांचे ठाण्यात व्याख्यान

ठाणे महापालिकेचा उपक्रम

ठाणे - जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतीदिन यांचे औचित्य साधून ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्रीया विषयावर प्रा. नरके संबोधित करणार आहेत. शुक्रवार१० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीनेज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जातेत्यांचे कार्य व माहिती कळावीत्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याची कल्पना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडली. त्यानुसारमहाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. बाबा भांड यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या तसेच शिक्षणतज्ज्ञ व कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिली महिला शिक्षिका मानले जाते. सुरुवातीच्या वर्षांत त्यांच्या शाळेत ५ मुली यायच्याया मुलींची संख्या १८५० मध्ये ७० वर पोहोचली होती. महिला केवळ एकत्र येऊन त्यांनी समस्यांविषयी चर्चा करणे पुरेसे नाहीतर समाजात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध सामूहिक लढा द्यायला हवात्यासाठी त्यांना राजकीयदृष्ट्या संघटित करावे लागेलहे त्यांच्या लक्षात आलेत्यातूनच १८५२ मध्ये त्यांनी महिला सक्षमीकरण आणि मुक्तीसाठी महिला मंडळ सुरू केले. जोतीरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली.

सावित्रीबाईंचे योगदान आणि आजची स्त्री या विषयाचा पट प्रा. नरके उलगडणार आहेत. वक्ते आणि संशोधक प्रा. नरके हे सावित्रीबाईंचे चरित्रकार आहेतत्यांनी महात्मा फुले समग्र वाड्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय यांचे संपादन केले आहे.

त्यामुळेच, जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतीदिन याचे औचित्य साधून या मालिकेत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यान सगळ्यांसाठी खुले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income