राजा भोज आणि गंगू तेली यांची गोष्ट


बजेट व्यवस्थापनसाठी उत्तम उदाहरण 
राजा भोज आपल्या प्रदेशात फिरत असतात. त्यांना जंगलात एक व्यक्ती डोक्यावर जळणासाठी लाकडे घेऊन जाताना दिसते.त्याचा चेहरा घामाने डबडबलेला असतो.  राजा भोज त्याची विचारपूस करतात. तू कोण यावर ती व्यक्ती म्हणते मी राजा भोज आहे. राजा चकित होतात व म्हणतात अरे तू राजा भोज कसा असू शकतोस ? त्यावर ती व्यक्ती म्हणते मी माझ्या कमाईमध्ये सुखी जीवन जगतो व सुखी जीवन जगतोय व माझे कुटुंबीयसुद्धा सुखी जीवन जगात आहेत. म्हणून राज्याचे मालक राजा भोज यांच्या सारखाच नि स्वतःला समजतो. हाच तो गंगू तेली ! राजा या गंगू तेलीला त्याची कमाई व विनियोग विचारतात. गंगू तेली सांगतो माझी कमाई ६ आणे आहे. त्याचा विनियोग खालीलप्रमाणे.... 
१ आणा :- मालक म्हणून आईवडील यांच्यासाठी खर्च 
१ आणा :- ऋणी म्हणून मुलांसाठी खर्च 
१ आणा :- मंत्री समजून पत्नीला देतो 
१ आणा :- स्वतः च्या भल्यासाठी तसेच अनुचित प्रसंगांसाठी बचत करतो 
१ आणा :- अथिति यांच्यासाठी 
१ आणा :- स्वतःवर खर्च करतो. 
                हे गंगू तेलीचे व्यवस्थापन एकूण राजा भोज त्याचे आभार मानतात व सांगतात तुम्ही तर मला राज्य कसे चालवावे याचे उदाहरण दिले. 
टीप :- गंगू तेली सुद्धा बचत करण्याचे महत्व सांगतोय. 
आत्ताच एलआयसीची दीर्घ मुदतीची पॉलिसी काढा !
संपर्क :- बाबुराव खेडेकर 
            9702442024

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income