शिवजयंती विशेष


                शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिले आणि अनंत अडचणींना सामोरे जात पूर्ण ही केलं. कधी कधी माघारही घ्यावी लागली पण त्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न केले. सातत्याने ध्येय प्राप्तीसाठी संघर्ष केला. सगेसोयरे विरोधात गेले तरी त्यांनी हाती घेतलेले कार्य तडीस नेले.
             
✅  ध्येय निश्चित करा.
✅  नियोजन करा
✅  कष्ट घ्या.
✅  सातत्याने प्रयत्न करा.
✅  तुम्हाला मदतीसाठी लोक हात पुढे करतील.
✅  छोट्या पराभवाने निराश होऊ नका.

      चांगल्या गोष्टी संघर्षाशिवाय मिळत नाहीत. शिवाजी महाराजांचे काही गुण जरी अंगिकारले तरीही तुमची स्वप्ने पूर्ण होतील. आजच्या दिवशी प्रतिज्ञा करा की मी माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करेन.
हर हर महादेव ...
🚩 जय शिवाजी, जय भवानी  

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income