''विश्वचषक-गुढी पाडवा-अन्नांचे उपोषण ' INDIA NEED LOKPAL

''विश्वचषक-गुढी पाडवा-अन्नांचे उपोषण ''INDIAN MEDIA ON WORLD CUP FEVER -GUDI PADVA FESTIVAL & ANNA HAJARE'S UPOSHAN

भारतीय समाज वाकविल तसा वाकविता येतो असा विश्वास राज्यकर्त्यांना आहे ! विश्वचषक या इवेंट च्या वापरने सर्व लक्ष कांही कालावधि साठी दूर ठेवण्यात राज्यकर्ते यशश्वी ठरले! विविधतेच्या देशात सामाजिक जाणीव म्हणून आणि खेलाचा प्रकार म्हणून क्रिकेट कड़े पाहने ठीक होते पण आमच्या माध्यमानी विश्वचषक च्या धुंदीत सर्व विषय बाजूला ठेवले होते. आज म्हनुनच माध्यमे आपला पुर्वीचा मार्गदर्शक चेहरा विसरत चालली आहेत! mulat BCCI ही एक कंपनी आहे आणि सर्व प्लेयर त्यांचे कामगार ! सचिनला भारतरत्न दया हा विषय या अनुशंघाने येतो आता सचिन किंवा इतर खेलाडुना जो पैसा दिला जातोय त्याची गरज आहे का ? जनतेचा पैसा कोणी विचारनारा नाही का ? आज अनेक खेलाडू उपेक्षित आहेत शिवाय आमच्या सचिन आणि इतर खेलाडुना एखादी संस्था खोलाविशी वाटली नाही ! गुढी पाडव्याच्या शोभा यात्रेत सुद्धा विश्वचषक धुंधी दिसली !
गुढी पाडवा आला की आणखी एक वाद बाहेर येतो जसा निवाड्नुक आल्या की मतदानावर बहिष्कार हा विषय येतो ! तो विषय म्हणजे संभाजी महाराज्यांची औरन्ग्जेबने काढलेली धिंड आणि आपल्या शोभा यात्रा. कांही जन गुढी पाडवा साजराच करू नका असा फ़तवा काढतात.एक दिवसात अनेक घटना घडू शकतात म्हणून वाद निर्माण न करता तालमेल घालने योग्य असते. बालासाहेब ठाकरे यानि गुढीला भगवे वस्त्र लावा असा विचार मांडला तो मार्मिक आहे आणि हा उपाय ठरू शकतो ! शोभा यात्रेचे रूप अजुन देखने व्हायला हवे ! ज्यानी भगवा झेंडा घेतला तिथे मराठेशाही आणि हिन्दू धर्म समजावा बाकि विचार करत बसु नये !
गेल्या २ दिवसातिल महत्वाचे विषय आहेत ते अन्न हजारेंचे उपोषण,मराठी अभ्यास केंद्राचे उपोषण मात्र माध्यमाना विश्वचषक खरा की खोटा?
विश्वचषक सचिनला की देश वसियाना ? असे प्रश्न पडलेत ! ठराविक मध्यमे अन्ना कड़े लक्ष लावून आहेत मात्र त्यांचा परिणाम का होत नाही कारन बहुतेक माध्यमे सरकारच्या चेल्यान्चिच आहेत त्यांच्या कडून काय अपेक्षा ! हजरेंनी अगदी मर्मावर बोट ठेवले आहे ! लोकपाल विधेयकाची आज गरज आहे आनी त्यातील कड़क तरतुदी कायद्याला बळकती देतील असा विश्वास वाटतो !

अन्ना हजरेंच्या उपोषनाला जाहिर पाठिंबा !

बाबुराव खेडेकर-९९६९६६८३६६
प्रजासत्ताक (तिमिरातुनी तेजाकडे...)

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income