महागाई वर करा कांही !

महागाई वर करा कांही !
लोकसभा निवडनुकितिल सर्व पक्षांचे वचननामे आनी वचकनामे आठवतात ?
३ रुपयात धान्य! वगैरे .काय झाले ? लोकसभेत कॉंग्रेसची पूर्ण सत्ता आली .याचा अर्थ वचननामे फ़क्त लोकाना खुश करण्यासाठीच असतात का ?
आता हे सर्व काढ्न्या मागचे कारन आहे कांदा ४० रुपयावर आला आहे आनी पन्नास रुपयावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
भारतात महागाई वाढत असल्याची कारने पंतप्रधान देतील काय ?
पत्रकारानी भाव वाढला हे सांगन्यासाठीच लेखनी वापरलेली दिसतीय!
देश भुकेला असताना सरकारला महासत्ता होण्याचे डोहाले का लागलेत ?
परवा कांही पक्षानी आपापल्या मतदार शेत्रात १०-१६ रुपयानी साखर वाटुन वाघ मारण्याचा तोरा मिरवला.हीच का लोकशाही ही तर हुकुमशाही ,भांडवलशाही !
जनतेला भिक नको हक्क दया !
बाबुराव खेडेकर

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income