शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शेलुतील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन

  " एक हात मदतीच एक हात माणुसकीचा "

   गेल्या ४ दिवसात संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे ..! आणि याच पावसाने कोल्हापूरला काही वर्षांपूर्वी आलेल्या महाभयंकर पुराची आठवण करून दिली ..

सततच्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेलू स्थित कोल्हापूर बांधवांचे खूप हाल होत आहेत. जवळपास १५० कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे . त्यामुळे त्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे.!  

सदर  कुटुंबाना आपल्या परीने जी शक्य होईल तेवढी शिधा स्वरूपात किंवा अन्य जीवनोपयोगी वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या कल्याण येथील कार्यालयात मदत जमा करावी तसेच सतीश पेडणेकर 9702227446, सुनील बोरणाक 9987656420, बाबुराव खेडेकर 9967721950 यांच्याशी संपर्क साधावा..

     

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income