आर्थिक नियोजनाचे पुनर्मूल्यांकन

*आपण आपल्या आर्थिक नियोजनाचे पुनर्मूल्यांकन केले आहे काय ?*
            नमस्कार🙏
मि नेहमीच आपल्याला एलआयसी पॉलिसी देताना आपले आर्थिक नियोजन याविषयी मार्गदर्शन करून मगच पॉलिसी दिली आहे. आपले आर्थिक नियोजन प्रत्येक तीन वर्षांनी पडताळून पहा असे यशस्वी आर्थिक सल्लागार सांगतात.
  त्यामुळे आता आपण घरातच आहात तर मिळालेल्या वेळेत आपण मला फोन करून आपले आर्थिक नियोजन कसे आहे याबद्दल जाणून घ्या !  *यानिमित्ताने आपण पहिल्या घेतलेल्या पॉलिसी नंतर आपल्या आर्थिक परिस्थितीत काही बदल झाला आहे कि नाही ? आपल्या भविष्यातील गरजा आणि त्याचे आपले नियोजन बरोबर आहे कि नाही ? आपल्याला मोठा विमा आहे कि नाही ? आपण पेंशनची तरतुद केली आहे कि नाही ? आपला मेडिक्लेम तसेच आरोग्य विमा ? याशिवाय आपल्याला पार्टटाईम पैसे मिळविण्यासाठी मि कशी मदत करू शकतो ?  याबाबत आपण चर्चा करु !*
             या गंभीर परिस्थिती मध्ये काही नागरिकांवर खूपच आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. पहिल्यांदाच काही लोकांना एक महिणा घरबसल्या गोष्टी मॅनेज करताना अडचणी आल्या. कंपनीकडे आस लावुन बसण्यापलीकडे ठोस रक्कम मिळणे दुरापास्त झाल्याने अनेकजण अगतिक सुद्धा झाले. विचार करा आपल्या पश्च्यात आपल्या कुटुंबीयांनी कसे पुढील आयुष्य  मॅनेज करायचे ?
      आपण आता जसे सुरक्षित आहात तसेच कायम राहण्यासाठी आपण दोघे मिळून आपल्या आर्थिक नियोजनाचे पुनर्मूल्यांकन करु 👍
     आपल्याला गरजेचे वाटत असेल तर आपण मला फोन किंवा मिसकॉल किंवा स्पष्ट  मेसेज करा !
आपला हितचिंतक
*बाबुराव खेडेकर*
9702442024
9967721950

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income