विमा आग्रहाचा विषय आहे !

नमस्कार 🙏
    आज थोडे लिहावेसे वाटले म्हणून मोठा संदेश पाठवत आहे ; आपण माझे विचार एकता आणि बऱ्याचदा कृतीत उतरवता म्हणून विश्वासाने व्यक्त होत आहे !
        LIC एजंट १० लाखाचा कॅंसर कव्हर तुम्हाला ३००० वार्षिक प्रीमियम मध्ये मिळवून देण्यासाठी सांगतो; त्यात त्याला संपूर्ण २० वर्ष तुम्ही पैसे भरले तर संपूर्ण २० वर्षेत एकुन  ३५०० रुपये कमिशन मिळत असते. त्याबदल्यात तुम्हाला कॅंसर होवू नये म्हणून आणि झालाच तर महागडा खर्च परवडावा म्हणून १० लाख रूपयांचा प्लॅन तो तुम्हाला देइल. थोडे विचार करा. *महारोगासमोर तुमचा ५ ते १० लाखाचा मेडिक्लेम आणि ५ लाखांचा क्रिटीकल इलनेस रायडर पुरा पडत नाही.* एका चहाच्या खर्चात तुम्ही कुणालातरी कॅंसर पासून वाचवू शकता. आणि दुसऱ्याला वाचवता वाचवता तुम्हीसुद्धा वाचू शकता. गरज आहे सकारात्मक विचार करण्याची. *केवळ व्यवसायासाठीच भारतीय विमा महामंडळाने हा प्लॅन आनलाय असे समजू नका कार्व तसे असते तर नॉन लिंक्ड आणि ब्रॅंच लेव्हल सेटल्मेंट सुविधा मिळाली नसती !* आपल्या नातेवाईक किंवा मित्र परिवारात कुणाला कॅंसर झालाय त्यांच्याशी जरा चर्चा करा आणि मेडिकल खर्चाचा अनुभव विचारा. माझे ४ मित्र आतापर्यंत कॅंसरच्या आजाराने वारले त्यांची सर्व आयुष्याची जमापुंजी उपचारासाठी लावावी लागली. माझ्या २०० विमा ग्राहकांपैकी एकाचाही मृत्यू झाला नाही मात्र चार मित्र कॅंसरने न्हेले.  त्यातील केवळ एकाकडेच LIC होती ति सुद्धा एक लाखाची पन दुर्दैवाने त्याचा प्रीमियम भरला गेला नसल्याने बंद अवस्थेत पॉलिसी होती. *शेवटी कोणी येत नाही विमा सल्लागारच पुढील आर्थिक नियोजनात कामी येतात जर विमा असेल तर....*
       आता  टर्म प्लॅन बद्धल सुद्धव बोलतो. एजंटच्या खिशात वार्षिक १२००० प्रीमियमनी संपूर्ण ४० वर्षे ग्राहकाने पैसे भरले तर एकूण २८ हजार रुपये जाणार पण त्या बदल्यात तुम्हाला तो ५० लाख आणि अपघात झाल्यास एक करोड मिळवूनच देणार. आता तो सांगेल ५/१०/१५/२०/२५ लाख रुपयांचा टर्म प्लॅन घेऊन ठेवा तेंव्हा तुम्ही बहाने न सागता विचार करा. *टर्म प्लॅनचा तुमचा विचार तुमच्या पुढील पिढ्यांचे भले केल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे.* थोडे शिक्षित असल्यासारखे वागा आणि एजंट घरी आला किंवा कोठे भेटला तर दुर दुर न पळता तो काय सांगतो ते थोडे एकत जा फायदा आपलाच होइल! सीमेवरून संरक्षणासारखेच अंतर्गत संरक्षण महत्वाचे आहे. *आपल्या परिवाराला आर्थिक संरक्षण कसे कमि पैशात मिळेल याचा विचार LIC हि खात्रीलायक कंपनी करते त्याचे विमा सल्लागार हे आर्थिक आझादी आणि आर्थिक शांतीचे दुत आहेत.*
             आता थोडे  पेंशन प्लॅन बद्धल बोलूया. म्हातारपणी मुलांच्या भरोशावर राहण्याची नौबत येवुन नये उलट आपला मुलांकरील दरारा कायम रहावा आणि आपले प्रौढत्व तसेच अनुभवाची आब कायम रहावी असे वाटत असेल तर *पेंशन प्लॅनिंग शिवाय पर्याय नाही.* आपला पिएफ पेंशनला वळता करू या फसवनुकिच्या गुंतवणुकीच्या नियोजनाच्या भरोशावर आपले हसे करून घेऊ नका. पेंशनचा विषय निट समजून घेतला तर प्रायव्हेट कंपन्यांच्या नाकात दम केलेला जीवन उमंग प्लॅन कितीही मार्केट खराब असले तरी LIC ८ टक्के व्याजदराने खात्रीलायक परतावा सर्वांच्या नाकावर टिच्चून देणार ! थोडा हा प्लॅन समजून घ्या. वाढते विमा संरक्षण लोन आणि सरेंडर सुविधा, १०० वर्षेचे नियोजन सांगनारा हा प्लॅन आहे.
        तिन महत्वाचे वर सांगितलेंले प्लॅन मि *आधी घेतले आहेत म्हणून सांगत आहे !* गेल्या १२ वर्षांचा विमा सल्लागार म्हणून अनुभव पाठीशी आहे आणि पत्रकार म्हणून १२ वर्षे खूप उलतसुलट अनुभव पाठीशी आहेत. त्यामुळे आपल्या मानसांचा फायदा व्हावा म्हणून धडपड केली. *पैशाचे सोंग कुणालाही आनता येत नाही त्यामुळे योग्य आर्थिक नियोजनाला पर्याय नाही.* आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे बाजारात आहेत पण तुम्ही विचारत नाही. त्यामुळे प्रवाही रहा. आनंदी रहा आणि इतरांना चांगले सल्ले द्या.
            हा संदेश आपल्या कामाचा नाही असे वाटत असेल तर किमान ज्यांचा गरजेचा आहे असे तुम्हाला वाटते त्यांना पाठवा.
  आपला *विश्वासू* : विमा सल्लागार
*बाबुराव खेडेकर
9702442024
9967721950

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income