SUPORT TO SURAJ !

सुरज जाधव आगे बढो !
आमचे परममित्र झुलपेवाडीचे सुपुत्र सुरज जाधव यांनी कोल्हापूरच्या लढाऊ बाण्याचे उदाहरण दाखवून दिले असुन चिकोत्रेचे पाणी मुंबई भायखळा येथील शाबु सिद्धिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाला दाखवून दिले आहे. ईंटेरिअर डिझायनर ला प्रवेश घेतलेल्या ६० विध्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रथम दिवशी शासन निर्णय दाखवून सदर कोर्स बंद झाल्याने आपली प्रवेश फी घेवून जा असे सांगण्यात येत होते. अश्यावेळी उशीर झाल्याने आपल्याला इतर ठिकाणी प्रवेश मिळणार नाही त्यामुळे वर्ष वाया जाणार म्हणून विध्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण सुरज जाधव एकटाच या विरोधात उभा असून इतर विध्यार्थाची जमवाजमव करत आहे. लोकशाहीमध्ये शिक्षण म्हणजे व्यापार नसून संस्कार आहे याचा विसर शिक्षणसम्राटांना व व्यवस्थापनाला पडला असेल तर विध्यार्थी कर्तव्याने त्याची जाणीव करून देण्याच्यासुरजच्या लढ्याला प्रतिसाद म्हणून मी स्थानिक सर्वपक्षीय युवा आणि विध्यार्थी संघटनेची मदत मागितली पण विधानसभेच्या समोर कांही प्रतिसाद मिळत नसल्याने शाबु सिद्धिकी चे ट्रस्टी असलेल्या मुश्ताक अंतुले (माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे चिरंजीव ) यांना दै विश्वरुपचे संपादक सतीश धारप यांचे मार्फत संपर्क केला. त्यांनी सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. जर शासन आपला निर्णय बदलणार नसेल तर शाबु सिद्धिकी व्यवस्थापनाने इतर महाविद्यालयांना सदर प्रकार कळवून विध्यार्थ्यांचे नुकसान थांबवले पाहिजे.….
प्रवेश देताना शासन निर्णय कुठे होता न्हवता ?
राज्यसरकारचा हा कोणता कारभार ?
सुरजचे हात मजबूत करा ! सर्वजण जाणून घ्या आणि जाब विचारा !
सुरज जाधव - 9970121063
DR. MOHIUDDIN AHMED
PRINCIPAL
M.H. SABOO SIDDIK COLLEGE OF ENGINEERING
8, Saboo Siddik Polytechnic Road, Byculla, Mumbai 400 008
Tel: (022) 23012922, Telefax: 23082640
E-mail: mhssce@yahoo.in, aimhssce@gmail.com
Website : www.mhssce.ac.in
LikeLike ·  · 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income