प्रजासत्ताक'चे खेड्यात दमदार स्वागत launching of my magzin..PRAJASATTAK



प्रजासत्ताक'चे खेड्यात दमदार स्वागत launching of my magzin..PRAJASATTAK

यावर्षी गणेशोत्सवाचे औचित्त साधून प्रजासत्ताक मासिकाचे प्रकाशन कोल्हापुर मधील गावात शैक्षणिक वातावरनात पार पडले. गांधीजींचा खेड्याकड़े चला हा मंत्र समोर ठेवून मासिकाचा नवा विचार युवकांसमोर मांडन्यासाठी प्रथम अंकाचे प्रकाशन भूदरगड़ तालुक्यातील लक्ष्मी विद्यालय बेगवडे येथे करण्यात आला;नंतर अंक पिंपलगाँव,बामने तसेच आजरा तालुक्यातील बेलेवाडी,झूलपेवाडी,उत्तुर,हलेवाडी अशा गावी पाठवन्यात आला.
प्रकाशनास आजरा गंगामाई वाचनालयाचे संचालक तानाजी पावले प्रमुखपाहुणे होते त्यानी उपस्थित ग्रामस्त आनी विध्यार्थ्याना भय,भूक आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढ़न्याचे आवाहन केले.
२५ रुपये वार्षिक वर्गनी देवून १०० अंक बुक झाले असून प्रजासत्ताक टीम मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले लोक असून त्यांच्या गावीही अंक पाठवीन्यात आलेत. विचारांसाठी वाहिलेले हे मासिक सध्या २ रुपयात ८ पाने असे असून कांही दिवसातच मुंबईकरांच्या भेटीला येत आहे.जाहिरातीसाठी/सूचना तसेच सुभेच्या साठी ९९६९६६८३६६ क्रमांकावर संपर्क करा !
बाबुराव खेडेकर
http://yuvamaharashtra.blogspot.com/

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income