कोणी उत्तरे शोधलित काय ?TROUBLING QUESTION TO INDIAN YOUTH !

आपल्या शिक्षण प्रणालीद्वारे बरयाच गोष्टींचा उलघडा होत नाही! त्यासाठी अवांतर वाचन हवे जो आजचा युवक करत नाही ! शिवाय हे शिक्षण रोजगार मिळवुन देणारे नाही तो भाग वेगलाच ! आजच्या युवा संघटना ठराविक हेतूने ठराविक द्रुश्तिकोनतुन पुढे जाताना दिसत नाही . राजकीय पक्षांसाठी युवक गोला करने इतकेच उधिष्ट्ये.......

कांही अनुत्तरित प्रश्न आमच्या कांही मित्राना पडलेत आनी आम्हला असे जानवतेय की आपल्या उदारमतवादी लोकशाहीत सर्व वाद जिवंत आहेत! काय खरे आनी काय खोटे काय फायद्याचे आनी कोणते समाजकारण आनी कोणते राजकारण कांही कांही समजत नाही !

कांही प्रश्न .!
१)प्रशासकीय यंत्रणा
शासकीय कार्यालयात कोणत्या आधारावर शासकीय वेळेत सत्यनारायण पूजा घालतात ? हे इथे योग्य आहे का ?
लाचखोरिमुले सिस्टम ची होणारी बदनामी आनी अविश्वसर्हता थाम्बनार कधी आनी ती कशी ?
कंत्राट पद्धति ......कमी मनुश्यबल की अकार्यक्ष्मता ?
निवडनुक येताच बहिश्काराची भाषा जनतेत कशी काय येते ?


२)न्याय व्यवस्था
मराठीत न्याय कधी व कसा मिळणार ?
बॉम्बे हाई कोर्ट ,iit मुंबई ,मुंबई ग्रामपंचायत कायदा हा काय प्रकार आहे ?
बलात्काराची केस नोंद होताच कोणत्याही तपसा आधी समंधितास सरळ अटक का ?
रहिवासी प्रतिद्नयापत्र अशा सध्या कामासाठी सरळ १०० चा स्टांप पेपर का ?
न्याय मीलायला इतका वेळ का लागतो ?
समान नागरी कायद्याचे काय झाले ?

३)शेक्षानीक प्रश्न
फी वाढ
मराठी भाषेत सर्व शिक्षण कधी मिळणार ?
महाराष्ट्रात मान्यताप्राप्त विद्यापिठात पास होहुनही विद्यापीठ बदलताना विद्यार्थ्यास पात्रता का सिद्ध करावी लागते ?


४)सामाजिक प्रश्न
स्वतंत्र, समता,बंधुता फ़क्त पुस्त्काताच राहिली का ?
सामाजिक ट्रस्ट आनी धार्मिक ट्रस्ट ना टैक्स माफ़ का ?
ngo मधील राज्करानाचे काय करायचे ?
आरक्षण एक ज्वलंत विषय !
भुमिपुत्रन्सथी सरकारकडे ठराविक प्लान आहे का ?

५)धार्मिक प्रश्न
(मराठा सेवा संघाने उपस्थित केलेले प्रश्न )
ब्राम्हण मुळचे नसून बाहेरून आले !(मग आपण आर्य की अनार्य की द्रविड़ ?)
ब्राम्हण जातीच्या दाख्ल्यावर हिन्दू-ब्राम्हण असे का लिहित नाहीत ?
ब्रम्हानांचा मांसाहार ?
ब्रम्हानांच्या घरात सत्यनारायानाची पूजा का होत नाही ?

खरच आजही ब्रह्म्हान्शाही आहे ?
इंग्लिश भाषेला विरोध न करता सेमी इंग्लिश पर्याय अवलंबला तर ?
वारकरी संप्रदायाचे वैचारिक वजन कमी होते आहे का ?

६)प्रकाशन विश्व
नवोदितांची भुलावन ?
दर्जा घसरतोय,चुकीचे लिखाण फोफावतेय !
पिवळी पत्रकारिता आनी पत्रकार सवरक्षण ?
पत्रकारिता आनी नियामक मंडळ ?

७)राजकीय प्रश्न
घरानेशाही ?
आजची खरच प्रजेची सत्ता आहे काय ?
५०% महिलांना आरक्षण योग्य आहे का ?
राजकारण आणि नैतिकता ?

८)सिमाप्रश्न
बेलगाव सिमावाद ...महाराष्ट्राचा प्रांतवाद,,,,,,,,नक्षलवाद ..दहशतवाद ........
कश्मिरसठी वेगला न्याय आनी भारतावारिल परिणाम ?

९)एत्याहासिक प्रश्न
तुकाराम आनी शिवाजी य दोन्ही महाराजांचा खून करण्यात आला असे मराठा सेवा संघ आनी तत्सम संघटनांचा दावा आहे त्यात कितपट सत्य आहे ?
रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु असते तर त्यानी शिवाजिंचा राज्याभिषेक का केला नाही ?खरच ते गुरु होते का ?

१०)खुली अर्थ व्यवस्था ....वाढते शहरीकरण, कंपन्यांचा मनमानी कारभार आणि राजकीय उदासीनता यामुले एकंदरीत आपण भांडववलशाहीकड़े जात आहोत का ?

बाबुराव खेडेकर -९९६९६६८३६६
''प्रजासत्ताक'' तिमिरातुनी तेजाकडे....

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income