" द ग्रेट मराठा " THE CREATIVE MARATHA


" दिलेलेवचन पाळण्यासाठी आणि हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी १४ जानेवारी १७६१ साली पानिपत येथे मराठ्यांनी दुराणी अहमदशहा अब्दालीशी केलेल्या रणसंग्रामात विरगती प्राप्त झालेल्या तमाम मराठी सैनिकांस, सरदारांस आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या
सेनापती श्रीमंत सदाशिवराव भाऊ, श्रीमंत विश्वासराव आणि बाजीराव पुत्र शुरवीर समशेर बहाद्दर यांना - "

" मानाचा मुजरा ! "
--
मराठमोळ्या रक्तामध्ये वाहिला असता गारवा,

मराठमोळ्या रक्तामध्ये वाहिला असता गारवा,

राजे तुम्ही नसता तर आज गुलाल हि असता हिरवा
written By_Satyavan khandge

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income