कविवर्य संदीप मेंगाने यांनी जोपासला चित्रकलेचा छंद ! Pantings by Sandip Mengane
लॉकडाऊनमध्ये सर्वजण आपापल्या घरान्मध्ये बंद आहेत. या काळात मिळालेला वेळ कुठे खर्च करावा असा प्रश्न अनेकांना पडला असेल काहीजन केवळ आराम करण्यात गुंग असतील. मात्र मुंबईस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील बामने गावचे कविवर्य संदीप मेंगाने जे सध्या शॉर्ट फिल्म साठी लेखन करतात त्यांनी आपला चित्रकलेचा छंद जोपासत लॉकडाउनचा काळ घालवला आहे. त्यानी रेखाटन केलेली काहि निवडक चित्रे येथे देत आहोत. आपल्याला हि चित्रे कशी वाटली हे खाली कमेंटमधे पब्लिश करा.
अप्रतिम चित्रकला मेंगाने साहेब ..!
ReplyDeleteसुंदर....!
ReplyDeleteअसाच छंद जोपासत रहा....!
Khupach chan dada
ReplyDeleteVery nice
ReplyDelete