माधवबाग प्रानायाम सेशन ! Madhavbaug Pranayam session

कोरोना लॉकडाऊन दरम्यान माधवबाग हेल्थ केअर कंपनीने त्यांच्या पेशंटसाठी झुम ॲपवर लाईव्ह योगा सेशंस घेतले. या दरम्यान १३ मे २०२० रोजी मि प्रानायामचे ४ प्रकार करून दाखवले तो हा व्हिडिओ आपण पाहुन स्वतः पाहतापाहता करु शकता. डॉ.आश्लेषा यांनी सुद्धा याबाबत खुप छान माहिती दिली आहे. चला तर मग योगा करुया आणि तंदुरुस्त राहुया ! During lockdown madhavbaug healthcare organised yoga sessions for their clients. Today i got  opoortunity to show 4 pranayam positions during this session... Dr Ashlesha mam also given very important information about this.now you can do the same by seeing this video.. Come to do yoga and stay healthy ! Thanks... 

Comments

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income