दुर्गदर्शन : पद्मदुर्ग Durgadarshan : Padmadurg
पद्मदुर्गाची त्रिमितीय सफर
नमस्कार,
मी प्रवीण भोसले.9422619791
दुर्ग अभ्यासक व मराठा वीरांच्या समाधीस्थळांचा अभ्यासक-संशोधक . यासाठी गेल्या तीस वर्षात तीनशे किल्ले, हजारो समाधीस्थळे आणि इतर ऐतिहासिक वास्तू स्वतः पाहून त्यांंचा अभ्यास करीत आहे.
व्यवसायाने मी सिव्हिल इंजीनियर आहे.या नात्याने ऐतिहासिक वास्तूंचा स्थापत्यशास्त्रीय अंगाने अभ्यास घडतच आहे.
शिवरायांचे किल्ले शिवकाळात पूर्ण नीट अवस्थेत कसे दिसत असतील ह्याची आपणा सर्वांना उत्सुकता असते.ही जिज्ञासा शमविण्याचे काम किल्ल्यांच्या संगणकीय त्रिमिती प्रतिकृती (Digital 3D Model) करू शकते.
जंजिरा किल्ल्याजवळ शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचे मी बनविलेले प्रमाणासह असलेले 3D मॉडेल मी येथे सादर करीत आहे. महाराष्ट्रातील किल्ल्याचे सप्रमाण व पूर्ण किल्ला दर्शविण्यासाठी बनविले गेलेले हे पहिलेच 3D मॉडेल असावे.यापूर्वी असा प्रयत्न केल्याचे माझ्यातरी माहितीत नाही.
किल्ल्याचा संक्षिप्त इतिहासदेखील यामधे सांगितला आहे.
शिवभक्तांना आणि दुर्गयात्रिकांना सप्रेम सादर
*पद्मदुर्गाची त्रिमितीय सफर*

भोसले सर आपण खुप छान माहितीपट बनवला असून गडकिल्यावर गेल्यावर काय बघायचे हि दृष्टी यामुळे मिळते. अभ्यासपूर्ण विवेचण आहे. आपली हि मेहनत मराठेशाहीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही ! धन्यवाद !
ReplyDelete