कोरोनावर अर्सेनिक ठरत आहे वरदान !

पुण्यातील पाच सहाशे संघ स्वयंसेवक वीस दिवसांपेक्षा जास्त काळ विद्यार्थी आणि गरजू लोकांना खाणे वाटत आहेत. अगदी सुरवातीलाच या सर्व मंडळींना होमिओपॅथी  अर्सेनिक अल्बम ३० चे तीन डोस देण्यात आले आहेत. अजून पर्यंत एकालाही बाधा झालेली नाही.

महाराष्ट्रातील ६० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. पण आमच्या भागात एकही रुग्ण नाही. त्यामुळे आम्ही सर्व भाजीवाले, किराणा आणि मेडिकल दुकानातील लोकांना आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या सप्लायर्सना हे औषध पुरवण्याच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे आमच्या येथे प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होईल.

प्लास्टिकच्या छोट्या बाटल्यात हे औषध वाटण्यात येते.
हाफ ड्राम मध्ये तीन जणांना पुरेल एव्हढे औषध असते. एक ड्राम मध्ये सहा आणि २ मध्ये बारा जणांना पुरेल.
आपल्या भागातील होमिओपॅथी डॉक्टर किंवा फार्मसी हे आपणास तयार करून देऊ शकतील किंवा आपल्याला शिकवूही शकतील.

अर्सेनिक अल्बम ३०, ३० नंबरच्या तीन गोळ्या. सकाळी चूळ टाकून झाकणात घेऊन जिभेवर सोडायच्या. हात लावायचा नाही. अर्धा तास ब्रशही नाही करायचा. मग चहा वगैरे. असे फक्त तीन दिवस. त्या काळात कॉफी, अत्तरे, यासारखे उग्र गंध असलेले पदार्थ टाळावेत.
आपणही आपल्या भागात हे करू शकाल. पार्ल्यातील स्वयंसेवक, वाटप कार्यकर्ते, भाजी किरणा वाले, पोलीस, पालिकेचे कर्मचारी, त्यांच्या मार्फत सील केलेल्या भागातील लोक अशा पद्धतीने वाटपाचे कार्य करणार आहेत.
आपणही आपल्या भागाप्रमाणे याचा अवश्य विचार करावा.

माझ्या मुसलमान मित्रांमार्फत कोकणी मुसलमान याचा जोरदार प्रचार करत वापर करत आहेत.

कोणालाही शंका असल्यास मला संपर्क करू शकता. आयुष मंत्रालयातर्फे होमिओपॅथी डॉक्टरांना कोरोनाच्या ट्रीटमेंट साठी ट्रेनिंग देण्यात येत आहेच. त्यांच्याशीही आपण संपर्क करू शकता.

लॉक डाउन लवकर संपवण्यासाठी आपलाही हातभार लागेल.

धनंजय केशव केळकर
९८३३४१०२३१ / ९८१९५२६७५६

अर्सेनिक अल्बम ३० CH औषध कुठे मिळेल असा प्रश्न खूप लोकांना पडतो. करोना प्रतिबंधात्मक औषध. अर्सेनिक अल्बम ३० CH, ३०C, ३०,  ३ गोळ्या सकाळी एकदम असे तीन दिवस घेणे. आयुष मंत्रालयाची सूचना.
सगळ्यांनी इथे होमिओपॅथी फार्मसी आणि डॉक्टर यांचे नाव पत्ता, आणि फोन नंबर द्यावेत. म्हणजे लोकांना उपयोग होईल.
शक्यतो कोणी लिक्विड घेऊ नये. एका बाटलीत १००० जणांसाठी गोळ्या बनू शकतात. तुटवडा होईल.
मुंबई:
ममता होमिओपॅथी स्टोअर,
छाया चना शॉप शेजारील गल्ली, स्टेशन रोड,
गोरेगाव पश्चिम, मुंबई. वेळ सकाळी १२ पर्यंत
२२२८७४०६५९ २२२८७४४४७९ 

Prince homeopathy pharmacy - Nagoree Bldg., Santacruz West 02226494477

Aditi Homeo Pharmacy - Shraddhanand Road, Vile Parle East - 9870425450

Kalyani Aushadhalaya - Santacruz East - 7021492012

Zorastrian Homoeo Pharmacy
उदय टाॅकिज च्या बाजुला घाटकोपर पश्चिम मुंबई ४०००८६.
फोन - २५१४८६७९

Grace Homoeopathic Pharmacy
Shop no 9,Mercury ChS,Evershine, Thakur Village, Kandivali East, Mumbai, Maharashtra 400101
Phone: 9892104132

Bombay Homio Farmacy दादर वेस्ट इकडे मिळेल औषध. सर्वोदयच्या ओळीत आहे दोन तीन दुकानं सोडून.
 गिरगावात... चिराबाजार मधे.. मेट्रो सिनेमा समोरचा रस्ता.. jss रोड.. इथे झोराष्ट्रीयन फार्मसी मधे मिळते.. 

डॉक्टर समीर चौकर
गोरेगाव मुंबई
९८९२१६६६१६

डॉ. अजिंक्य हुकेरीकर
डोंबिवली पूर्व
+91 99203 29003

भिवंडी
डॉक्टर प्रसाद हजारे
९८८१३७४९९४

Kothrud Pune
Dr Geeta Purandare MD Homeopathy
Mob no: 9130424738

Me City Pride Kothrud.
ठाणे 
ठाण्याला tembhi नाका इथे bright pharmacy आहे तिथे मिळेल
पुणे

चेतन मेडिकल,गणेशमळा, दत्तवाडी, पुणे.
९८५०१९९७१४

K P Medico कोथरूड कर्वे पुतळ्या जवळ 

kothrud homoeo pharmacy, opp yeshwantrao चावण natyagruha , फोन नंबर - ०२०-25387443
फोन करूनच जाणे वेळ रोज बदलते आहे.

वानवडी - साळुंखे विहार चौकात (बधाईच्या) दोन होमिओपॅथी दुकाने आहेत.

व्ही.व्ही.आणि कंपनी डाॅ.साठे.....वेळ सकाळी ८—२

कृष्णकुंज ,१३२७शुक्रवार पेठ,बाजीराव रोड,टेलीफोन एक्सचेंज जवळ,राणा प्रताप बागेसमोर,
फोन नंबर...२४४६३०८५

ज्ञानेश्वर पादुका चौक, सिग्नलजवळ, पुणे. 

शिवाय बाजीराव रोड -हॉटेल गणराजजवळ

जीवन होमिओ फार्मसी , चिंचवड, पुणे

स्वामी समर्थ होमिपॅथी मेडिकल,
मंत्री मार्केट बिल्डिंग, भाजी मार्केट जवळ, युनियन बँक शेजारी. पुणे सोलापूर हायवे, हडपसर पुणे २८.
९३७११६३०२१.

नाशिक
Canada Homeo pharmacy, 
opp. Sai Sports, Canada Corner , Nashik 422005
94233750497

Sharda Homeo Pharmacy
Raje bahaddar Hospital Building
Behind Saraswat Bank
Opp Nehru Garden
Shalimar
Nasik
दुपारी ३ वाजेपर्यंत ऊघडे असते सध्या

औरंगाबाद 
पैठण गेट जवळ पौर्णिमा मेडिकल आहे

सेंट्रल होमिपॅथी, सादिया टॉकीज मागे पैठणगेट, 
देवगिरी ब्यांके जवळ सूतगिरणी चौक गारखेडा, तसेच शहागंज भागात मुख्य फार्मसी आहेत. ते हवे तसे औषध अत्यंत स्वस्तात तयार करून देतात.

शहादा, जिल्हा - नंदुरबार येथे डॉक्टर पंकज पटेल यांचा कडे भेटेल. 8308622734

करोना प्रतिबंधात्मक औषध. अर्सेनिक अल्बम ३० CH, ३ गोळ्या सकाळी एकदम तीन दिवस. आयुष मंत्रालयाची सूचना.

Online - www.1mh.com

कुणाला हे औषध आपल्या जवळपास कुठे आहे हे शोधायचे असल्यास जर
Homeopath medical near me
असे Google केल्यास साधारण दोन तीन नावे मिळतात त्यात फोन नंबर पण मिळतो. फोन करून विचारून माहिती करून घेता येते.

Comments

  1. उत्कृष्ट कामगिरी 👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income