धनेश indian hornbil
चित्रं इंटरनेट साभार
पण हा indian hornbil
अर्थात धनेश आपल्या भैरू गोंडाच्या कडेला असलेल्या करंज या वृक्षावर पाहायला मिळाला आपल्या भागात ह्या पक्षाची जात दुर्मीळ होत चालली आहे.
हा पक्षी नदी किंवा इतर पाण्याचे स्रोत असलेल्या भागात व हिरव्या गर्द वनराईत आपल्याला हमखास पाहायला मिळेल.....!
सु.शि.
Comments
Post a Comment