मराठेशाहीतील तांब्याचे चलन

छत्रपतींचे तांब्याचे चलन #शिवराई

एक बाजू :- छत्र पति. तरी छत्र पति च्या चंद्रकोर आणि मध्ये एक टिपका जसे आपण कपाळावर चंद्रकोर लावतो अगदी त्याच पद्धतीने.
दुसरी बाजू :- श्री राजा शिव. तरी संपूर्ण अक्षरांची छापण्याची पद्धत च खूप वेगळी आहे.आपल्याला नाण्याकडे पाहून कळेलच. 
हेच सर्व विशेष आहे या शिवराई मध्ये.

धातू :- तांबे.
वजन :- ९.१ग्रॅम.
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे🚩

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income