वैचारिक प्रभोदनाचा नेमड्पंथ आवडला !

वैचारिक प्रभोदनाचा नेमड्पंथ आवडला !
सुशिक्षितातल्या सृजनशील आत्म्याला खुप प्रश्न पडतात अणि विशी पंचविशित्ल्या खान्देकरांच्या धेयवादी तरुणाला उत्तरे शोधण्यासाठी सर्व स्तरावर संघर्ष करावा लागतो आशा विचारांचा मी आहे.
नेमाडे सरांनी हिन्दू साठी२५ ते ३० वयोगटातील लोकांना डोळ्यासमोर ठेवाल्यामुले बाविशितला मी खुप द्विधा मनास्तितित हे लिहित आहे !
भागवत संप्रदायातील सध्याच्या कांही कल्पनांचे सिंहावलोकन करायला हवे;न्हवे ,संपूर्ण भारतीय संस्कृतीचा नव्याने शोध घायला हवा.
राम,कृष्ण, हे राजे होते जसे आपले शिवाजी महाराज पण त्यांना देव बनविले गेले असे वाटते मात्र हे सर्व नेमाडेच बोलू शकतात बरे!
मराठी साहित्याला नेमाडे सरांची हिन्दू ही कादंबरी मोठ्या उंचीवर न्हेउन ठेवेल असे मला वाटते!
नेमाडे सरांचा विचार मला पटतो पण मानत असुनही त्यांचे समर्थन वगैरे कर्न्याईतपत मी मोठा नाही !
baburao khedekar,mumbai,maharashtra,india
9969668366

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income