जेम्स लेनच्या आयचा घो !

सत्याचा कांगावा करणारे शोध प्रबंधाचे लेखक कधीही लोकभावनेच्या विरोधात बेधड़क जातात .त्यांचे हे आक्रमण थाम्बवायला हवे.प्रबोधन करण्यासा ठी क्रांतीचा मार्ग वापरान्यसराखे आहे.शेवटी आर्थिक हितसंबंध गुन्तल्यावर कोणता शोध घेउन बसता?तसेही नाना शोध दररोजच्या वर्तमानपत्रात पहातोच आपन!कांही शोध भरल्या पोटावर केलेले उपद्याप असतात तर कांही पोत भरण्यासाठी चलिवलेले!
जेम्स लेन महाराष्ट्रातल्या ११ कोटि जनतेच्या भावना पायदळी तुडवत शिवाजी महाराजांना इस्लामिक भारताचे हिन्दू राजे समजतो.हा त्याचा भ्रम आहे त्याला राजकीय आधार मिलाल्याने तो कोर्टाची केस जिंकलाय.भारताची न्यायव्यवस्थाच मुलात उशिरा न्याय देणारी,चोरान्नाही कधीकधी फॉर होणारी पण न्यायालयाचा अपमान जपणारी आहे.लेनचा महाराष्ट्रात एकेरी उल्लेखच योग्य आहे! हिम्मत असेल तर महाराष्ट्रात पाय ठेवण्याचे धाडस त्याने आता करावे! मागील वर्षी आमच्या आनंद यादवान्नी संततुकारामंबद्धाल असाच कन्हिसा शोध लावला.असो, पण जेम्सला योग्य म्हानानार्यांची ओउलाद महाराष्ट्रात पैदा होतेय याचेच दुख वाटतेय !

च्यायला अक्कल नसेल तर असेल विषय घेतातच कशाला समजत नाही ?नांहि,नांहि अक्कल जास्त असेल !

महत्वाचे कांही अनुत्तरित प्रश्न !
१) भारत हा नेमका कुणाचा?अर्यांचा की अनार्यांचा !
२) भारत की हिन्दुस्थान ?
३)धर्मनिरपेक्ष भारतीय लोकशाही यशस्वी आहे का ?

इस्लामिक भारतात मुस्लिम अल्पसंख्यांख आहेत हे माहित नसावे काय? ही एकच चपराख लेनाला पुरे !

महाराष्ट्राकडे जो वाकड्या नजरेने बघणार,
त्याला शिवबांची तलवाराच उत्तर देणार!
याच मतावर आम्ही तटस्त,
जय हिंद! जय महाराष्ट्र !

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा