भारत बंद

भारत बंद

''जेन्वा राजकार्न्यांच्या खिशाला तान पडतो
तेंवा भारत बंद होतो !''

५/७/२०१० काहींचा भारत तर काहींचा हिन्दुस्थान बंद होता . सदर बंधात १३००० रुपयांचे लुकसान झाले .
भारत विकसित कधी होणार कोणास ठावुक कारन वरुण झगमागत दाखवायचा पण आतून दरिद्री ,कर्जबाजारी ,व्याकुल भारत आहे.
लोकसंखेच्या बोज्यामुले इतर देशांच्या आर्थिक तुलनेत थोडीशी प्रगति सरकार दाखवित असते पण इथल्या लोकांची जगण्याची पद्धत संघर्षमय आहे .अन्न वस्त्र निवारा अणि सवरक्षण याचसाठी आताप्रयंत्ची युद्धे झाली स्तालान्तरे झाली,हॉट आहेत अणि हॉट राहणार ,!
कांही दिवसांपूर्वी भाज्यांचे दर वाढले .शिवसेनेने आन्दोलन केले पण देशव्यापी संप झाला नाही मात्र जेंवा पेट्रोल दिज़ेलचे भाव वाढले तेंवा मात्र भारत बंद १०१ % यशस्वी झाला ! हे केवल शक्ति प्रदर्शन होते नाहीतर कांही वुपयोग तर झालाच नाही .एकदा वाढलेले भाव कधीच कमी हॉट नाहीत हा आताप्रयंत्चा भारताचा इतिहास आहे .शिवसेनेच्या बनारबजित हा मुद्दा जाणवला; फलक होते ,शिक्षक मुलांना शिकवतात ,''अशी कोण आहे जी केवल वाढतच रहते ?'' अणि उत्तर होते ,''महागाइ''!
मान्य आहे महागाइ देशाची गरज आहे पण सर्वसमान्न्यांचे पगार कुठे वाढत आहेत ?आजही तिन ते चार हजार महिना पगारावर कम करणारा केवढा मोठा कामगार वर्ग आहे !शाशनाने आतातरी ताबडतोब कामगारांच्या पगार वाडीचे धोरण हाती घायला हवे .
बाबुराव खेडेकर (मुक्त पत्रकार )
संपर्क -9969668366

MHARAT BANDH

5th Jully 2010 successfull Bharat Bandh Day.What we gain from it ? nothing! but loss of our country is 13000 crore.
Before some month the rates of foods raised but noone was called bandh;but when rais the petrol,disel rates it happened.It is a show of power!
Well,it is a need of indian economy but the art of living of here's people till now in strugle for food,clothes,home & protection!
Ones raised rates cant came down at any condition that is a histry of indian economy.
Here noone for commanman because till now lot of worker work in monthly 3000 rs. to 4000 rs. salory.
May I want request to gov.,all corporates management & contract person please increase workers payment atleast now!

FreeLance Reporter-BaBuRao Khedekar
Mo-9969668366

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income