शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI
शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI नमस्कार आज हे लिखाण इथे करताना बरयाच लोकांशी संवाद सधालेले आहेत आनी एक हेतु निश्चित केला आहे .ह मराठेशाहिचा ब्लॉग म्हणजे एक्ठ्याची चलवळ वाटावी असे वाटेल !आनी ह्या चलवळ चे नेतृत्व मराठेशाहिचा विचारच करत आहे ! महाराष्ट्र ह्या नावत खरच दम आहे .म्हनुनच अत्र्यानी सुद्धा या नावाचा आग्रह धरला होता .तुम्ह्मी बरेच दीवस् इथे मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म असे शब्ध वाचलात . मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्रधर्म वाढवावा || हे रामदासांचे मार्मिक विचार महाराष्ट्राला पचतात की नाहि सद्ध्या चर्चेत असणार्या दादोजी कोंडदेव यांच्या गुरु'करानावरून दिसून येते आहे ! मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म ही संकल्पना फ़क्त सयुक्त महाराष्ट्रापुरतीच होती का ?मराठेशाही म्हणजे फ़क्त जतिन्र मराठा असनार्यांचिच का? हे विश्वची माजे घर सांगनारया तुकारामांचे विश्व म्हणजे केवळ महाराष्ट्र होते का ? हे तुम्हीच ठरवा ! मला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे की शिवाजी महाराजांचे गुरु ना रामदास /तुकाराम होते नाकि दादोजी को...