इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी ENGLISH NEWSPAPER & WESTAGE !

इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी
ENGLISH NEWSPAPER & WESTAGE !

सध्या DNA आनी HT ची स्चीम फार चर्चेत आहे ! पत्रकारिता वेगळ्या मार्गावर आहे !हे चुकच आहे बातमी मुल्यास हानिकारक आहे !DNA 199 मधे 2 वर्षे तर HT 249 मधे 2 वर्षे तर !आम्ही या अधिही सांगितले होते पाने व किम्मत धाब्यावर बसवत वृत्तपत्र विक्रेत्याना चिरिमिरिचे लालच दाखवून इंग्रजी वृत्तपत्रे वेगळ्या मार्गावर आहेत !देशात यांच्यावर नियंत्रण ठेवणारे कोणी नाही!आज पत्रकारिता व्यवसायी जाली उदय देश विकाल!

'इंग्रजी वर्तमानपत्रे आणि रद्दी' वृतपत्र कार्यालयातील वितरण विभागाचा हा न संपनारा विषय! इंग्रजी इंग्रजी वृत्तपत्रांचा कागद चांगल्या प्रतीचा असतो शिवाय लिहिन्यासाठी खुप जागा खुप असते ;त्यामुले मोठ मोठे फोटो तिथे पहायला मिलतात !वाचक वाचक वर्गही मोठा असल्याने आणि जागतिक भाषा माध्यम असल्याने त्यांचा चांगलाच परिणाम होतो . वास्तविक सामान्य वाचक तितक्या गंभीरपणे वाचतो का ?तर नाही ! मुलात वाचक इतर कारनंसठी सुद्धा पेपर विकत घेतो;त्यात विशेष म्हणजे रद्दी! राद्दीचा वापर होतोच शिवाय वाचकांचे इतर लाड्सुद्धा ही वृत्तपत्रे पुरवित असतात ! म्हणजे 'जो जे वान्चिल ते 'देन्याकडे वृत्तपत्रे भर देतात.
मी स्वतः वितरण विभागात कम करतो .मला बाजारात आलेले अनुभव मी सांगतोय.बाजारात times ला व express ग्रुपला शह देणारी DNA व HT ही मुख्य वर्त्तमानपत्रे आहेत .TIMES 450 रुपयात वर्षभर !तो ही 50 पानांचा ! त्याची मूल किम्मत 4.50 रुपये !म्हणजे 1.30 कांहीतरी रुपयात दिवसा उपलब्ध !दुसरीकडे HT व DNA 250 रुपयात वर्षभर ! तो ही 25 पानांचा ! त्याची मूल किम्मत 2.50 रुपये !म्हणजे 85 paise कांहीतरी रुपयात दिवसा उपलब्ध !ABC ला दाखाव्न्यसठी ही वृत्तपत्रे डेपोवर आपला पुरवठा वाढवतात!अमाप बुकिंग करतात !व सेल थ विओत्रण प्रतिनिधिन्ना पलवतात !वास्तविक ,ही वृत्तपत्रे विकली तर जो नफा वृत्तपत्र विक्रेत्याला मिलतो तितकाच तो पेपर रद्दीत टाकल्यावर मिलतो.त्यामुले वृत्तपत्र विक्रेते बुकिंग जोरात करून पेपरचा ढीग लावताना दिसतात .
वृत्तपत्र विक्रेती येजेंसिचे कामगार म्हणजे एजेंट स्वतः कांही डेपोवर ठराविक पेपर विक्रेत्याला न देता फ्रेश कॉपी रद्दीत टाकताना दिसतात ! त्यासाठी त्या त्या वृत्तपत्राचे डेपोवारिल वितरण प्रतिनिधि येजेंटना सामिल असतात.असे असले तरी आजही बाजारात असे कांही विक्रेते अहेत ज्यांना ह्या सर्व प्रकाराविशई चिड आहे! ते वृत्तपत्राचा मान राखतात ! ते वेळोवेळी वितरण प्रतिनिधिनना पुरवठा कमी करण्यास सांगतात मात्र कम्पनी आपले नाव बाजारात पडेल या भितिमुले रद्दी काढ्तेच!
वाचकांना माहित असेल किंवा नसेल इंग्रजी वृत्तापत्राची रद्दी १० रुपये किलोने विकली जाते ! ह्या वृत्तपत्राचा कागद चांगला असल्याने त्या रादिहा पुढे चांगल्याप्रकारे वापर होतो त्यामुले ह्या रद्दीला खुप मागणी आहे.सरकार वृत्तापत्रन्ना कागदाचा कोटा पुरविते,जाहिराती देते ;तरीही वृत्तपत्रे 'पाने व किम्मत 'हा नियम धाब्यावर का बसवतात ? आज बाजारात कांही अशीही इंग्रजी वृत्तपत्रे आहेत जी रद्दीत जाण्याची शक्यता कमी असते.त्यांची नावे इथे देण्याची गरज नाही.

बाबुराव खेडेकर वितरण प्रतिनिधि ,फ्री प्रेस जर्नल .
mo-9969668366
babu761988@gmail.com
http//yuvamaharashtra.blogspot.com/

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income