शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI
शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही
KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI
नमस्कार
आज हे लिखाण इथे करताना बरयाच लोकांशी संवाद सधालेले आहेत आनी एक हेतु निश्चित केला आहे .ह मराठेशाहिचा ब्लॉग म्हणजे एक्ठ्याची चलवळ वाटावी असे वाटेल !आनी ह्या चलवळ चे नेतृत्व मराठेशाहिचा विचारच करत आहे !
महाराष्ट्र ह्या नावत खरच दम आहे .म्हनुनच अत्र्यानी सुद्धा या नावाचा आग्रह धरला होता .तुम्ह्मी बरेच दीवस् इथे मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म असे शब्ध वाचलात .
मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्रधर्म वाढवावा || हे रामदासांचे मार्मिक विचार महाराष्ट्राला पचतात की नाहि सद्ध्या चर्चेत असणार्या दादोजी कोंडदेव यांच्या गुरु'करानावरून दिसून येते आहे !
मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म ही संकल्पना फ़क्त सयुक्त महाराष्ट्रापुरतीच होती का ?मराठेशाही म्हणजे फ़क्त जतिन्र मराठा असनार्यांचिच का? हे विश्वची माजे घर सांगनारया तुकारामांचे विश्व म्हणजे केवळ महाराष्ट्र होते का ? हे तुम्हीच ठरवा !
मला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे की शिवाजी महाराजांचे गुरु ना रामदास /तुकाराम होते नाकि दादोजी कोंडदेव ! मुलात शिवाजी महाराजानी कुनाकडून शिष्य म्हानवुन घेतलेलेच नाहि !पण एक गोष्ट निश्चित त्यानी सर्वांकडून विद्या ,शौर्य घेतले आहे ! आताचा समाज त्याना राजकरनासठी आनी आत्मसन्मानासाठी या महान युगपुर्षाला गुरु जोडन्याचे काम करत आहेत.शाळेत एक गोष्ट शिकविली जाते की आई वडिल आपले पाहिले गुरु त्या अर्थाने जिजामाता गुरुस्थानी आहेत ! सद्ध्याच्या गुरुकारनाची दूसरी गोष्ट अशीही असेल,एखाद्या महान व्यक्तीला गुरु मिळवुन दिला की आपोआपच त्या व्यक्तीची किम्मत थोड़ी कमी होत जाते आनी गुरुला महत्व प्राप्त होते !शिवाय १०० वेळा एखादी खोटी गोष्ट सांगितली की ती नंतर खरी वाटायला लागते आनी तशी यंत्रणा सुरु व्ह्यायला वेळ लागणार नाहि !
विश्वाश पाटलांची पानिपत पुन्हा चर्चेत आली आहे !मराठेशाही चा दूसरा अध्याय म्हणजे पानिपत !मराठ्यांचा सुवार्नाक्षरान्नी लिहावा असा इतिहास !आजही मराठ्यांची छाती फुलून येते जेंव्हा
पानिपतचा विषय असतो .दिल्लीची इस्लामी पातशाही टीकविन्यसाठी आनी स्वराज्य रक्षान्यासठी पर्यायाने आपला शिवकालीन आदर्श समजापुढे ठेवण्यासाठी स्वाभिमानी मराठ्यान्नी चालविलेला संघर्ष म्हणजे पानिपत !दिल्लिचेही तख़्त राखितो महाराष्ट्र माझा ! या वचनांची साक्ष पानिपत देते !खरे तर दिल्लीच्या तख्त्यावर बसन्याचे सामर्थ्य असनारया मराठ्यान्नी केवळ शिवरायांच्या शिकवनिमुले इस्लामी बादशहाला दिलेल्या वाचनासाठी आपले प्राण गमावले .कांही चूका जाल्या असतील पण परभावाने सुद्धा विजय मिळविता येतो हे हिटलर च्या शिकवनिला खड्सवुन संगन्याचे कार्य आहे ! शिवाय मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासने जगाला सन्देश दिलाय शासनकर्ते जर अन्याय,जुलुम करत असतील तर त्यांना बाजूला सारून स्वराज्य स्थापा !
आब्दालिने पुकारलेला जिहाद आजही आव्हान करतोय आनी आपन हिरवा / भगवा दहशत्वादावर चर्चा करतोय !वरकरणी राजेशाही वाटणारी शिवशाही यशस्वी लोकशाही चे उदाहरन आहे !तिचा अभ्यास राज्यकर्त्यानी करावा तसेच आपल्या इतिहासाची ही पुस्तके प्रत्येक मराठी मानसंच्या घरात हवीत पण ती कित्येकांच्या घरात आहेत हा अभ्यासाचा दूसरा विषय !
आम्हाला अपेक्षित असनारा नवा-महाराष्ट्र आज दिसत नाहि .जातिवाद नवनवे भावनिक प्रश्न निर्माण करूँन समज्यात फुट पडत आहे.शिवाय राज्यकर्ते भ्रष्टचाराने माखालेत आनी कृषिप्रधान देशात शेतकरीच आत्महत्या करतायत ! कारन भांडवालशाहिने सर्व स्तरावर आक्रमण केले आहे !महागाइने लोकांचे जीने मुश्किल झाले आहे पण त्याचा फायदा व्यवसाई लोकाना आनी दलालाना होत आहे !प्रशासकीय यंत्रणा राज्यकर्तान्चीच बाहुली बनली आहे . लोकानी अत कुणाकडे बघायचे ? पत्रकारिता! ......निरा राडिया सारखे लोग आनी पत्रकार जर पेड़ न्यूज़ आनी इमेज बुल्डिंग च्या मागे असतील तर !......सद्ध्या सरकारपुढे भांडवालशाहिने आव्हान उभे केले आहे आनी आपला समाजवाद पुरता दुबला वाटू लागलाय !मग कोणता विचार आदर्श मानावा ?
यावर उपाय एकाच अनन्त दक्षता हीच स्वातंत्र्याची किम्मत असते !लोकान्माद्धे अंगार निर्माण व्ह्वायला हवा !स्वाभिमान,प्रखर राष्ट्रभावना निर्माण व्ह्यायला हवी !आनी त्यासाठी कुना एकाची हाक येण्याची गरज नाहि किंवा आत्मविश्वास वाढवनारि पुस्तके,चित्रपट वगैरे वाचायची गरज नाहि !प्रत्येक क्षेत्रात प्रबोधन व्हायला हवे.जिथे असाल तिथून सुरवात करा ! लाचारिने जगन्यापेक्ष्य स्वभिमानाचे कांही क्षण पुरे!साहित्य असो वा पत्रकारिता प्रशासकीय सेवा असो वा राजकारण एकाचा लढा असो वा सामूहिक संघर्ष विचार केवळ मराठेशाहीचा हवा !आपले संविधान अंतिम असून ते लवचिक आहे हे त्याहून चांगले ! आपला सत्यम शिवम् सुन्दरम हा मंत्र मंत्र माना कारन ती प्राचीन भारतीय संस्कृतीची देणगी आहे. जिथे शक्ति भक्ति आनी युक्ति चा संगम आहे तो हा महाराष्ट्र! इथल्या संस्कृतीची बीजे आजही ग्रामीण भागात सापडतात.स्त्रीसन्मानसाठी कायद्याची गरज न भासणारा आपला महाराष्ट्र! जागतिक शांततेसाठी यूनेस्को चे सभासद्सत्व आजची गरज असेल पण विश्विची माझे घर म्हाननारा वारकरी संप्रदाय पहा !
शेवटी महाराष्ट्रधर्माच्या शिकवनित वाढलेला मी सृजनशील युवक एकच लिहू इच्छितो
महाराष्ट्राकडे जो वाईट नजरेने बघणार .
त्याला शिवबाची तलवारच उत्तर देणार :
याच मतावर आम्ही तटस्त;
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
बाबुराव खेडेकर ,मुंबई
मो-९९६९६६८३६६

saaheb...Naadach Khula!! Lai divasani kolhapurkaracha blog vachala! Ekdum kata kirrrrrrr!!
ReplyDelete