Posts

प्रजासत्ताक (तिमिरातिनी तेजाकडे) BE READY FOR REVOLUTION !

Image
प्रजासत्ताक (तिमिरातिनी तेजाकडे) हवा आहे प्रजासत्ताक ||ध्रु || नवा बदल,नवी दिशा पाहवेना ही दुर्दशा यंत्रणा थोड़ी बदलावी क्रांति थोड़ी आनावि शिक्षणाची जागृती प्रबोधनाची आकृति बंद करायची भ्रष्ट्राचारी नकोच त्यांची मनमानी नकोत आम्हा जाती,गोती नकोत आम्हा भोंदुगिरी यामुलेच खूंटली गती पतली आम्हा माणुसकी तिमिरातिनी तेजाकडे.... हेच आमचे ब्रिद खरे मशालीच्या त्या ज्वालेने अन्यायाचा नाश ठरे ऐकून नुसते राहु नका पाहून नुसते बसु नका बदल घडवायचाय,कंबर कसा चलवलित तुम्ही सामिल व्हा ! धन्यवाद कविवर्य- आविनाश लोंढे BY AVI-9821896825

" द ग्रेट मराठा " THE CREATIVE MARATHA

Image
" दिलेलेवचन पाळण्यासाठी आणि हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी १४ जानेवारी १७६१ साली पानिपत येथे मराठ्यांनी दुराणी अहमदशहा अब्दालीशी केलेल्या रणसंग्रामात विरगती प्राप्त झालेल्या तमाम मराठी सैनिकांस, सरदारांस आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती श्रीमंत सदाशिवराव भाऊ, श्रीमंत विश्वासराव आणि बाजीराव पुत्र शुरवीर समशेर बहाद्दर यांना - " " मानाचा मुजरा ! " -- मराठमोळ्या रक्तामध्ये वाहिला असता गारवा, मराठमोळ्या रक्तामध्ये वाहिला असता गारवा, राजे तुम्ही नसता तर आज गुलाल हि असता हिरवा written By_Satyavan khandge

शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI

शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही KING SHIVAJI & THEIR TEACHER/JANATA...MARATHESHAHI नमस्कार आज हे लिखाण इथे करताना बरयाच लोकांशी संवाद सधालेले आहेत आनी एक हेतु निश्चित केला आहे .ह मराठेशाहिचा ब्लॉग म्हणजे एक्ठ्याची चलवळ वाटावी असे वाटेल !आनी ह्या चलवळ चे नेतृत्व मराठेशाहिचा विचारच करत आहे ! महाराष्ट्र ह्या नावत खरच दम आहे .म्हनुनच अत्र्यानी सुद्धा या नावाचा आग्रह धरला होता .तुम्ह्मी बरेच दीवस् इथे मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म असे शब्ध वाचलात . मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्रधर्म वाढवावा || हे रामदासांचे मार्मिक विचार महाराष्ट्राला पचतात की नाहि सद्ध्या चर्चेत असणार्या दादोजी कोंडदेव यांच्या गुरु'करानावरून दिसून येते आहे ! मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म ही संकल्पना फ़क्त सयुक्त महाराष्ट्रापुरतीच होती का ?मराठेशाही म्हणजे फ़क्त जतिन्र मराठा असनार्यांचिच का? हे विश्वची माजे घर सांगनारया तुकारामांचे विश्व म्हणजे केवळ महाराष्ट्र होते का ? हे तुम्हीच ठरवा ! मला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे की शिवाजी महाराजांचे गुरु ना रामदास /तुकाराम होते नाकि दादोजी को...

हे थामबायला हवे !

Image
हे थामबायला हवे ! ही सगळी महात्मांची कृपा ! या जन्मी यावर तोडगा मला तरी दिसत नाही !मला वाटते त्यांनी स्वता आपली मानसिकता बदलायला हवी आनी त्यासाठी राज्यकर्ते दबंग हवेत !मांसाहार करनार्यनाच स्वाएन फ्लू होवो ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !वन्दे मातरम

महागाई वर करा कांही !

महागाई वर करा कांही ! लोकसभा निवडनुकितिल सर्व पक्षांचे वचननामे आनी वचकनामे आठवतात ? ३ रुपयात धान्य! वगैरे .काय झाले ? लोकसभेत कॉंग्रेसची पूर्ण सत्ता आली .याचा अर्थ वचननामे फ़क्त लोकाना खुश करण्यासाठीच असतात का ? आता हे सर्व काढ्न्या मागचे कारन आहे कांदा ४० रुपयावर आला आहे आनी पन्नास रुपयावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . भारतात महागाई वाढत असल्याची कारने पंतप्रधान देतील काय ? पत्रकारानी भाव वाढला हे सांगन्यासाठीच लेखनी वापरलेली दिसतीय! देश भुकेला असताना सरकारला महासत्ता होण्याचे डोहाले का लागलेत ? परवा कांही पक्षानी आपापल्या मतदार शेत्रात १०-१६ रुपयानी साखर वाटुन वाघ मारण्याचा तोरा मिरवला.हीच का लोकशाही ही तर हुकुमशाही ,भांडवलशाही ! जनतेला भिक नको हक्क दया ! बाबुराव खेडेकर

प्रतिक्रिया इथे जतन करुया BLOG EFFECT !

शुभेच्छा..... यशस्वी भव! २९ ऑक्टोबर २०१० ३-३१ pm रोजी creative maratha ने लिहिलेः प्रिय गुरूजी , हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात ! आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत ! आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक ...

पत्र लेखन SPECIAL LETTER WRITING (THIS FRM STUDENT TO TEACHER)

SPECIAL LETTER WRITING (THIS FRM STUDENT TO TEACHER) प्रिय गुरूजी , हार न माननारा मी आज हरल्यामुले आपणास लिहित आहे. अन्याय झाल्याशिवाय क्रांति होत नाही हे मान्य मात्र आपला एकाकी संघर्ष फलदृपच होत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ ? प्रत्येक जन आपल्या मार्गावर एकाकी संघर्ष करतोय आनी शेवटी निराश होऊंन 'हे असेच चालणार '! आपन काय करणार? इतपर्यंत पोहचतात ! आपन शिक्षणाचा वापर व्यवहारात होइल म्हणून शिकविले आनी तत्वनिष्ट ,,विचारी विद्यार्थी घडवला मात्र इथे पावलोपावली तत्वे रासरोज तुडविली जाताना आम्ही पाहतोय!मानत जलन होतेय की आपन काहींच करू शकत नांही ?कांही तरी करायला हवे! पण काय? व कसे? कांहीच सुचत नांही !भ्रष्टाचार,लाचारी,सत्ताकरण,धर्मकरण समाजात इतके भिनलेय की हा समाज सुधारनेपलिकडे खुपच लांब पोहचलेला दिसतोय आनी मी तितकाच मागे !शिवाय माझा अभ्यास ही कमी पडतोय ;मला अजुन साधनेची गरज आहे !नव्याने सर्व वाद अभ्यासायला हवेत ! आज माझ्यासमोर इतके लिखाण आहे की सत्य काय आहे हेच समजत नाही !असो, माज्या पुढच्या प्रबंधात आनी कार्यत इतिहासातील गोष्टी,धार्मिक संकल्पना,भावनिकता याना वाजवीप...