प्रजासत्ताक (तिमिरातिनी तेजाकडे) BE READY FOR REVOLUTION !

प्रजासत्ताक (तिमिरातिनी तेजाकडे)
हवा आहे प्रजासत्ताक ||ध्रु ||
नवा बदल,नवी दिशा
पाहवेना ही दुर्दशा
यंत्रणा थोड़ी बदलावी
क्रांति थोड़ी आनावि
शिक्षणाची जागृती
प्रबोधनाची आकृति
बंद करायची भ्रष्ट्राचारी
नकोच त्यांची मनमानी
नकोत आम्हा जाती,गोती
नकोत आम्हा भोंदुगिरी
यामुलेच खूंटली गती
पतली आम्हा माणुसकी
तिमिरातिनी तेजाकडे....
हेच आमचे ब्रिद खरे
मशालीच्या त्या ज्वालेने
अन्यायाचा नाश ठरे
ऐकून नुसते राहु नका
पाहून नुसते बसु नका
बदल घडवायचाय,कंबर कसा
चलवलित तुम्ही सामिल व्हा !
धन्यवाद
कविवर्य- आविनाश लोंढे BY AVI-9821896825
Comments
Post a Comment